शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत आढळला ‘झिका’चा रुग्ण, परिसरात सर्वेक्षण; आरोग्य यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 11:46 IST

४ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी

सांगली : सांगलीत सिव्हिल हॉस्पिटल परिसरात गुरुवारी ‘झिका’चा रुग्ण आढळल्याने महापालिका, तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणा सावध बनली आहे. महापालिका आरोग्य यंत्रणेने सिव्हिल हॉस्पिटल, बस स्थानक रस्ता परिसरात १३ पथकांमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. ४ हजार ६३ लोकांची तपासणी केली. यामध्ये २५ गर्भवतींचा समावेश आहे.सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील एका ८२ वर्षांच्या वृद्धाच्या रक्त चाचणीचा अहवाल ‘झिका’ पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात ‘झिका’चे रुग्ण पुण्यात जास्त आढळून आले आहेत. सांगलीतील अनेक नागरिकांचा पुण्याशी रोजचा संपर्क असतो. त्यामुळे गुरुवारी झिकाचा रुग्ण आढळल्याने महापालिका, तसेच जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली.महापालिका आरोग्य यंत्रणेने सांगली सिव्हिल हॉस्पिटलजवळील बस स्थानक रस्त्यावर १३ पथकांमार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. ४ हजार ६३ लोकांची तपासणी केली आहे. तपासणी झालेल्यांमध्ये २५ गर्भवतींचा समावेश आहे. या गर्भवतींमध्ये तापाचे रुग्ण आढळले नाहीत. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सात गर्भवतींचे रक्तजल नमुने ‘झिका’ तपासणीसाठी पुण्याला ‘एनआयव्ही’कडे पाठविले आहेत. सर्वेक्षणात किरकोळ तापाचे २४ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये गर्भवतींचा समावेश नाही. ताप रुग्ण असलेल्या पुरुषांचे रक्त नमुने मलेरिया तपासणीसाठी घेतले आहेत.दरम्यान, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ.वैभव पाटील यांनी शुक्रवारी महापालिका क्षेत्रातील २२ वैद्यकीय अधिकारी व ८० आरोग्यसेविकांची बैठक घेतली. ‘झिका’ रुग्ण आढळल्यामुळे गर्भवतींवर लक्ष ठेवा. त्यांना ताप असल्यास तातडीने रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवावेत, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

टॅग्स :SangliसांगलीZika Virusझिका वायरस