शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

Sangli: चरणमध्ये नदी काठावर तरुणांनी पकडली मगर, बघ्यांची मोठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 16:08 IST

बालेखान डांगे  चरण : चरण (ता. शिराळा) येथे नदी काठावरील मळी राणात सहा ते साडे फुट लांब मगर आढळली. ...

बालेखान डांगे चरण : चरण (ता. शिराळा) येथे नदी काठावरील मळी राणात सहा ते साडे फुट लांब मगर आढळली. मासेमारीसाठी गेलेल्या काही युवकांनी मगरीस पकडले. मगर पकडल्याची गावात सर्वत्र माहिती होताच नागरिकांनी मगर बघायला मोठी गर्दी केली.गावातील नाजिम डांगे, फिरोज नायकवड़ी, आलम नायकवड़ी, डॉ. शाहीद कादरी, राजू कुंभार, सचीन बागड़े रोजच मासेमारीसाठी जात असतात. आज शनिवारी सुद्धा सकाळ ते नदी घाटावर गेले होते. यावेळी त्यांना नदी काठावर मळी राणात मगर निदर्शनात आली. त्यांनी धाडसाने त्या मगरीस पकडले. सहा ते साडे फुट लांब मगरीस दोरीने गुंडाळून गावात आणले. सोशल मीडियावर ही बातमी मोठ्या प्रमाणवर व्हायरल झाल्याने मगरीला बघायला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यानंतर वन विभागातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देवून ही मगर वनविभागाकडे सपुर्द करण्यात आली. वनअधिकाऱ्यांनी या मगरीस चांदोली धरणात सोडले. सध्या शिराळा पश्चिम परीसरात ठिकठिकाणी मगरीचे दर्शन होत असल्याची चर्चा आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग