शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मळणी यंत्रात पदर अडकून महिलेचे शीर धडावेगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 17:04 IST

Accident Sangli- करंजे (ता. खानापूर) येथील मदने मळ्यात मळणी यंत्रात पदर अडकून महिलेचे शीर धडावेगळे होऊन शरीराचे तुकडे झाले. सौ. सुभद्रा विलास मदने (वय ५२) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देमळणी यंत्रात पदर अडकून महिलेचे शीर धडावेगळेकरंजेतील दुर्घटना : शरीराचे तुकडे

खानापूर : करंजे (ता. खानापूर) येथील मदने मळ्यात मळणी यंत्रात पदर अडकून महिलेचे शीर धडावेगळे होऊन शरीराचे तुकडे झाले. सुभद्रा विलास मदने (वय ५२) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.सुभद्रा मदने दुसऱ्याच्या शेतातील कामावरून माघारी येऊन स्वत:च्या शेतातील मळणीसाठी गेल्या होत्या. मदने मळा परिसरातील त्यांच्या शेतातील गहू मळणीचे पूर्ण होत आले होते. सुभद्रा मदने यांनी मळणी यंत्राच्या बाजूला पडलेल्या गव्हाच्या कुड्या वेचण्यास सुरुवात केली. कुड्या वेचत असताना त्यांचा पदर मळणी यंत्रामध्ये अडकला आणि त्या क्षणार्धात यंत्रामध्ये ओढल्या गेल्या.मळणी यंत्र बंद करण्यापूर्वीच यंत्रामध्ये अडकून सुभद्रा यांचे शीर धडावेगळे झाले. कुटुंबियांसमोर त्यांच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनास्थळावरील दृश्य अत्यंत विदारक आणि हृदय पिळवटून टाकणारे होते. सुभद्रा मदने यांचे शीर तुटून तीन फुटावर पडले होते. संपूर्ण शरीर छिन्नविछिन्न झाले होते. ही घटना पाहून प्रत्येकजण विचलित झाला होता. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद खानापूर पोलिसांत झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पी. पी. झालटे, तुकाराम नागराळे पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSangliसांगली