शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कुंकवाचा धनी गेला अन् तासाभरात कारभारणीनंही साेडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2021 14:29 IST

आटपाडी : कुंकवाचा धनी गेला अन् कारभारणीला धक्का बसला! पतीच्या निधनानंतर आता आपण कुणासाठी जगायचं म्हणत अवघ्या तासाभरात पत्नीनेही ...

आटपाडी : कुंकवाचा धनी गेला अन् कारभारणीला धक्का बसला! पतीच्या निधनानंतर आता आपण कुणासाठी जगायचं म्हणत अवघ्या तासाभरात पत्नीनेही प्राण सोडल्याची घटना आटपाडीत घडली. या आजी-आजोबांच्या एकत्रित जाण्याने सगळ्या आटपाडीकरांनी हळहळ व्यक्त केली. काशिनाथ शंकर ऐवळे (वय ८५) आणि वैजयंता काशिनाथ ऐवळे (वय ८०) अशी या आजी-आजोबांची नावे आहेत.

आटपाडीतील विठ्ठल-संपतनगर येथे ऐवळे कुटुंब राहते. दि. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान काशिनाथ शंकर ऐवळे यांचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने पत्नी वैजयंता काशिनाथ ऐवळे यांनीही तासाभराच्या अंतराने प्राण सोडले. या दु:खद घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. काशिनाथ व वैजयंता यांच्यावर आटपाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

कुटुंबीयांना धक्का

ऐवळे दांम्पत्याचे असे अचानक निधन झाल्याने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबियांसह नातेवाईकांना धक्का बसला आहे.

टॅग्स :Sangliसांगली