शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

घरी पैसे देत नसल्याच्या रागातून पत्नीचा पतीवर हल्ला, सांगलीतील घटना

By शरद जाधव | Updated: February 28, 2023 17:37 IST

स्वयंपाकघरातील विळतीने केला हल्ला

सांगली : अनेक वेळा पती-पत्नीच्या भांडणांमध्ये पतीकडून पत्नीला मारहाण झाल्याचे आपण बघितले असेल, एैकले असेल. मात्र, सांगलीतील लक्ष्मीनगर परिसरात चक्क पत्नीचेच पतीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अन् त्याचे कारणही असे आहे की घरी पैसे देत नसल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आलाय.रागातून पत्नीने पतीवर विळतीने हल्ला केला. याप्रकरणी अशोक श्रीधर भिरडे (रा. दडगे प्लॉट, जुना बुधगाव रस्ता, लक्ष्मीनगर, सांगली) यांनी पत्नी शोभा व भाचा किरण सुरेश माळी यांच्याविरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रविवारी (दि. २६) हा प्रकार घडला.शाेभा हिने पतीला ‘तू काय कामाचा नाहीस, घरी पैसे आणून देत नाहीस’ असे म्हणत शिवीगाळ केली. स्वयंपाकघरातील विळतीने कानावर व हातावर वार करून जखमी केले. भाचा किरणनेही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी