शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अजबच! मृत्यूचा शोक करीत असताना आजी जिवंत, अन्..; सांगली जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 16:52 IST

श्वास थांबल्यानंतरही पुन्हा त्यांच्या शरीरात झालेल्या हालचाली या घटनांनी आश्चर्य व्यक्त होत आहे

ढालगाव : ढालगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील श्रीमती गंगुबाई नाना देसाई (वय ११०) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. तीन दिवसांपूर्वी गंगुबाईंच्या मृत्यूचा शोक नातेवाईक करीत असतानाच त्या जिवंत असल्याचे नातेवाइकांना कळाले. तीन दिवसांनंतर पुन्हा त्यांचे निधन झाले.गंगुबाई यांचा तीन दिवसांपूर्वी श्वसन थांबल्यानंतर मृत्यू झाल्याचे ओळखून सर्व कुटुंबीय, नातेवाईक शोकसागरात बुडाले होते. त्याचवेळी त्यांच्यात हालचाली जाणवल्या. त्यामुळे कुटुंबीयांना सुखद धक्का बसला. तीन दिवस त्या सर्वांसोबत राहिल्या आणि शनिवारी रात्री गंगुबाई यांचे निधन झाले. दीर्घ आयुष्य जगल्याने व श्वास थांबल्यानंतरही पुन्हा त्यांच्या शरीरात झालेल्या हालचाली या घटनांनी आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर्व देसाई वस्तीवरील ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष माणिक नाना देसाई यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

टॅग्स :Sangliसांगली