शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरच्या संघास विजेतेपद आंबवडेतील व्हॉलिबॉल स्पर्धा : सरपंच चषक वरिष्ठ गट व्हॉलिबॉल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 22:15 IST

आंबवडे (ता. पन्हाळा) येथील शंभूराजे क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित सरपंच चषक वरिष्ठ गट व्हॉलिबॉल स्पर्धेत जयसिंगपूरच्या संघाने पन्हाळ्याच्या शाहू क्रीडा मंडळावर रोमहर्षक विजय मिळवत स्पर्धेचे

पन्हाळा : आंबवडे (ता. पन्हाळा) येथील शंभूराजे क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित सरपंच चषक वरिष्ठ गट व्हॉलिबॉल स्पर्धेत जयसिंगपूरच्या संघाने पन्हाळ्याच्या शाहू क्रीडा मंडळावर रोमहर्षक विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवले, तर शाहू क्रीडा मंडळाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांक साखराळे (ता. इस्लामपूर) येथील जयवंत स्पोर्टस् संघाने मिळवला.

अंतिम सामन्यात जयसिंगपूरच्या संघाने २२-२५, २५-२२, १५-११ अशा २-१ सेटनी शाहू क्रीडा मंडळावर मात केली. जयसिंगपूर संघाकडून रोहित नांद्रेकर, पवन सावंत, अनूप पाटील, शुभम वडर, प्रतीक पाटील यांनी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले, तर शाहू क्रीडा मंडळाकडून अबिद मोकाशी, सौरभ गोसावी, योगेश वराळे, प्रीतम भारमल यांनी आपल्या जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली.

बेस्ट स्मॅशर म्हणून पन्हाळ्याच्या अबिद मोकाशी, तर बेस्ट प्लेअर शुभम समुद्रे, बेस्ट लिफ्टर प्रतीक पाटील या जयसिंगपूरच्या संघातील खेळाडूंना वैयक्तिक पारितोषिक देण्यात आले.बक्षीस वितरण समारंभ उद्योगपती अक्षय लाड, आंबवडेचे सरपंच अरुण जगदाळे, उपसरपंच भाऊसो मोहिते, पिपळे तर्फ सातवे गावचे सरपंच तानाजी पाटील, आंबवडेचे माजी सरपंच धनाजी गुरुव यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस पाटील महादेव कांबळे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष दिनकर कांबळे, ग्रा. पं. सदस्य राजेंद्र जाधव, गीताजंली पोवार, शकुंतला जगदाळे, विकास पाटील यांच्यासह उपस्थित होते.आंबवडे येथील शंभुराजे क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित व्हॉलिबॉल स्पर्धेत शाहू क्रीडा मंडळाला पारितोषिक प्रदान करताना मान्यवर दिसत आहेत.

टॅग्स :Sportsक्रीडाkolhapurकोल्हापूर