शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: ताकारी स्टेशनवर एक्स्प्रेस गाड्या थांब्यासाठी ग्रामस्थ आक्रमक, 'रेल रोको'चा दिला इशारा

By अविनाश कोळी | Updated: August 10, 2023 16:36 IST

प्रवाशांची गैरसोय

देवराष्ट्रे : मिरज पूणे मार्गावरील महत्त्वाचे आणि रेल्वेला मोठा महसूल मिळवून देणाऱ्या ताकारी स्टेशनवर कोयना, महाराष्ट्र, चालुक्य या लांब पल्ल्याच्या पूर्वी थांबणाऱ्या एक्सप्रेस गाड्या लॉकडाऊन पासून थांबविण्याचे बंद केले आहे. त्या पूर्वत थांबाव्यात, या मागणीसाठी येत्या २१ ऑगस्टला ताकारी येथे रेल रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे.एक्सप्रेस गाड्या बंदमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या गाड्या पूर्वी प्रमाणेच ताकारीला थांबविण्यात याव्यात, यासाठी ताकारीच्या लोकनियुक्त सरपंच प्रणाली पाटील यांच्यासह ताकारी व परिसरातील ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. २१ ऑगस्ट रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण व त्यानंतर रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा रेल्वे प्रशासन व संबंधित विभागाला देण्यात आला आहे.ताकारी हे वाळवा,कराड, कडेगांव,विटा,पलूस व शिराळा या सहा तालुक्यातील मध्यवर्ती असणारे बाजार पेठेचे गाव आहे. येथे ताकारी सह दुधारी, तुपारी, दह्यारी, घोगाव, दुधोंडी, बनेवाडी, गौंडवाडी, साटपेवाडी, मसूचीवाडी, बोरगाव, बहे, वाळवा, साखराळे, इस्लामपूर, जूनेखेड, नवेखेड, रेठरेहरणाक्ष, बिचुद, शिरटे, देवराष्ट्रे, मोहित्यांचे वडगाव, अंबक चिंचणी, रामापूर, कमळापूर, वांगी, तडसर, कडेगांव आदी गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.लॉकडाऊनपासून येथे थांबणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या थांबविण्याचे बंद केले आहे. त्यामुळे महालक्ष्मी व दोन पॅसेंजर याच गाड्यांवर प्रवाशांना अवलंबून राहावे लागत असल्याने ताकारी परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे रेलरोको करण्याचा इशारा ताकारीच्या सरपंच व परिसरातील नागरिकाच्या वतीने देण्यात आला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे