शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खुनानंतर पळून जाण्यास वापरलेली वाहने गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 17:29 IST

शंभरफुटी रस्त्यावरील गुलाब कॉलनीतील महेश नाईक याचा खून केल्यानंतर हल्लेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या दोन आलिशान मोटारी गायब झाल्या आहेत.

ठळक मुद्देसंशयितांकडे ही मोटार कशी आली, याबद्दल सध्या उलटसुलट चर्चा
सांगली : शंभरफुटी रस्त्यावरील गुलाब कॉलनीतील महेश नाईक याचा खून केल्यानंतर हल्लेखोरांनी पळून जाण्यासाठी वापरलेल्या दोन आलिशान मोटारी गायब झाल्या आहेत. नाईकचा खून होऊन आठ दिवस उलटून गेले तरी, विश्रामबाग पोलिसांनी या दोन्ही मोटारी अजूनही जप्त केलेल्या नाहीत. यातील एक मोटार पोलिसाची असल्याचे निष्पन्न झाले आहे. वर्षापूर्वी एका बारशाच्या कार्यक्रमात झालेल्या वादातून महेश नाईक याचा धारदार हत्याराने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला होता. त्रिमूर्ती कॉलनीत गेल्या आठवड्यात ही घटना घडली होती. नाईकचा मित्र गणेश बबलादी याच्यावरही जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य संशयित सचिन डोंगरे, सुरेश शिंदे, प्रवीण बाबर, प्रशांत सुरगाडे, सुशांत कदम, सागर म्हारनूर व मारुती शिंदे यांना अटक केली आहे. घटनेनंतर सर्व संशयित दोन आलिशान मोटारीतून पळून गेले होते. या दोन्ही मोटारी पोलिसांनी जप्त केलेल्या नाहीत. संशयितांनी त्या गायब केल्या आहेत. त्या कुठे आहेत, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील एक मोटार विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाºयाची आहे. त्याने काही दिवसांपूर्वी ती खरेदी केली आहे. मात्र संशयितांकडे ही मोटार कशी आली, याबद्दल सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.
टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी