शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Valentine Day : ​मिरजेतून रेल्वेने दिल्लीला गुलाबाची मोठी निर्यात, डच गुलाबाचा दर वधारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 17:55 IST

व्हॅलेंटाईन डेसाठी दिल्ली व मुंबईत जरबेरा, कार्नेशिया, गुलाब व डच गुलाब या हरितगृहातील फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हलेंटाईन डे साठी हरितगृहातील फुलांची मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी मागणी असल्याने डच गुलाबाचा दर वधारला आहे.

ठळक मुद्दे दिल्ली, मुंबईत हरितगृहातील फुलांना मागणी दोन आठवडे दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला निर्यात

सदानंद औंधे 

मिरज : व्हॅलेंटाईन डेसाठी दिल्ली व मुंबईत जरबेरा, कार्नेशिया, गुलाब व डच गुलाब या हरितगृहातील फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे दररोज मिरजेतून रेल्वेने दिल्लीला व्हलेंटाईन डे साठी हरितगृहातील फुलांची मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी मागणी असल्याने डच गुलाबाचा दर वधारला आहे.सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात हरितगृहात मोठ्या प्रमाणात डच गुलाबाचे उत्पादन होते. व्हॅलेंटाईन डे साठी हरितगृहातील गुलाबाच्या फुलांना मागणी असल्याने गेले दोन आठवडे मिरजेतून दिल्लीला रेल्वेने फुलांची निर्यात सुरू आहे.

गोवा-निजामुद्दीन एक्स्पे्रसमधून दिल्लीला व महालक्ष्मी एक्स्पे्रसमधून मुंबईला फुले पाठविण्यात येत आहेत. दररोज पाठविण्यात येणाऱ्या गुलाब व जरबेरा फुलांचा दिल्ली व मुंबईत शीतगृहात साठा करण्यात येतो.थंड हवामानामुळे जानेवारी अखेरपासून दिल्लीला फुले पाठविण्यात येत आहेत. व्हॅलेंटाईन डेसाठी मागणी असल्याने एरवी पाच रुपये दर असलेल्या गुलाबाच्या फुलांना पंधरा ते वीस रुपये दर मिळत आहे. मात्र रेल्वे मालवाहतुकीत भाडेवाढीमुळे फुलांची निर्यात महागली आहेत.

दररोज सुमारे दोनशे बॉक्स गुलाब व जरबेरा मिरज रेल्वे स्थानकातून दिल्लीला जात आहेत. दिल्ली परिसरात गुलाबाच्या फुलाचे उत्पादन होत नसल्याने दिल्लीला मुंबईपेक्षा मागणी व दर जास्त आहे.महाशिवरात्रीसाठी पांढऱ्या रंगाच्या फुलांना मागणी असल्याने निशिगंध, लिली, पांढरी शेवंती या फुलांचे दर २५० ते ४०० पर्यंत वाढले आहेत.

टॅग्स :Valentine Day 2018व्हॅलेंटाईन डेSangliसांगली