शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

इस्लामपूर पालिकेचे वैभव साबळे नवे मुख्याधिकरी; विकास आघाडी आणि राष्ट्रवादीत समन्वय साधण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 15:21 IST

मुख्याधिकारी अरविंद माळी हे काही महिन्यांचे पाहुणे ठरले.त्यांना आपल्या कामाची छाप दाखवता आली नाही.

इस्लामपूर: गेल्या तीन महिन्यापासून रिक्त असलेल्या पालिकेच्या मुख्याधिकारी पदावर वैभव साबळे हे नवे अधिकारी येणार असल्याची चर्चा होती.आज अपेक्षेनुसार नगरविकास विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश निर्गमित केले आहेत.साबळे हे सध्या सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. शहरातील अनेक विकासकामांसह सत्ताधारी विकास आघाडी आणि विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समन्वय साधून काम करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

यापूर्वीचे मुख्याधिकारी अरविंद माळी हे काही महिन्यांचे पाहुणे ठरले.त्यांना आपल्या कामाची छाप दाखवता आली नाही. त्यांना पदोन्नती मिळाल्याने त्यांची सोलापूर जिल्ह्यात बदली झाली.तेव्हापासून गेली तीन महिने या मोठ्या पालिकेचा कारभार प्रभारी अधिकारी बघत होते. याकाळात अनेक विकासकामांबाबतचे धोरणात्मक निर्णय होण्यात अडचणी आल्या.त्यातून कामे खोळंबून राहिली होती.वैभव साबळे हे आता नवे मुख्याधिकारी म्हणून लवकरच सुत्रे स्विकारणार आहेत.भुयारी गटार,रस्ते आणि उर्वरित विकासकामे गतीला लावण्याचे आव्हान आहे.सध्या शहरातील गाळे लिलावाची प्रक्रिया वादग्रस्त ठरली आहे.तांत्रिक आणि प्रशासकीय कारणासाठी ही प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. ती सुरळीतपणे पार पाडण्याचेही आव्हान असणार आहे.तसेच विकास आघाडी आणि राष्ट्रवादीमधील राजकीय डावपेचात न अडकता त्यांना काम करावे लागणार आहे.

टॅग्स :Sangliसांगली