शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

सार्वजनिक बांधकाम विभागाचेच विनापरवाना बांधकाम, सांगली महापालिकेची नोटीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 12:12 IST

सांगली : मिरजेतील सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या कार्यालयाच्या तळमजल्याचे बांधकाम विनापरवाना केल्याची बाब समोर आली असून, महापालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना ...

सांगली : मिरजेतील सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या कार्यालयाच्या तळमजल्याचे बांधकाम विनापरवाना केल्याची बाब समोर आली असून, महापालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना बांधकामाबाबतची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली आहे.माहिती अधिकार कार्यकर्ते संभाजी सावंत यांनी याबाबत तक्रार केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मिरज किल्ला भाग परिसरात कार्यालयाचे तळमजल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. बांधकामाचा परवाना, मंजुरीचा नकाशा, मूळ मिळकत उतारा, मूळ मोजणी नकाशा, महापालिकेची घरपट्टी भरल्याची नोंद आदी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागास दिले होते. त्यांनी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केली. महापालिकेने ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर १७ डिसेंबर २०२३ रोजी संबंधित बांधकामाचे मोजमाप नोंदविले होते. मोजमापाच्या आधारे नोटीस बजावली होती.पंधरा दिवसांच्या मुदतीत या विभागाने कागदपत्रे सादर न केल्याने महापालिकेचे मिरजेतील नगररचनाकार राजेंद्र काकडे यांनी आणखी एक नोटी देऊन आठ दिवसांत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. ही कागदपत्रे सादर न झाल्यास विनापरवाना बांधकामावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Sangliसांगली