शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 17:58 IST

Crimenews Sangli : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बसस्थानक परिसरातील लॉजवर छापा टाकून आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक केली. हे दोघे राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्ज इलेव्हन या सामन्यांवर सट्टा घेत होते. त्यांच्याकडून ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसांगलीत आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक एलसीबीची कारवाई : बसस्थानक परिसरातील लॉजवर छापा

सांगली : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बसस्थानक परिसरातील लॉजवर छापा टाकून आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक केली. हे दोघे राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्ज इलेव्हन या सामन्यांवर सट्टा घेत होते. त्यांच्याकडून ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.चेतन माणिकराव गुजर (वय ३०, केदार अपार्टमेंट शाहू उद्यानजवळ, सांगली) व इम्रान अस्लम दानवडे (२६, नुराणी मशिदीजवळ, कत्तलखाना, सांगली) असे अटक केलेल्या सट्टेबाजांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी आयपीएल सामन्यावर सट्टा घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना दिले होते. त्यानुसार, सट्टेबाजांवरील कारवाईसाठी खास पथक तयार करण्यात आले.

सोमवारी हे पथक सांगली शहरात पेट्रोलिंग करीत असताना, बसस्थानक परिसरातील सुखरूप लॉजवर एक जण राजस्थान रॉयल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब या सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली. पथकाने लॉजवर छापा मारला. यावेळी खोली क्रमांक २०१ मध्ये चेतन गुजर व इम्रान दानवडे क्रिकेटचा सामना पाहत होते, तसेच ते मोबाईलवर बोलत वहीत लिहून घेत असल्याचे आढळून आले.

एलसीबीच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. पथकाने दोघांकडून चार मोबाईल, बॉलपेन, हिशेबाच्या वहीसह ५८ हजार ८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. उपनिरीक्षक अभिजीत सावंत यांनी पंचनामा करून, या दोघांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्यावर मुंबई जुगार अधिनियम १८८७ चे कलम ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली