शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरफळ कालव्यात दोन मुली वाहून गेल्या, एकीचा मृतदेह सापडला; सांगली जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 14:18 IST

कपडे धुताना आरोही कालव्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दुर्गाने पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने दोघीही बुडाल्या. त्यांची आरडाओरड ऐकून जवळच शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. आरोहीला लगेच पाण्याबाहेर काढले. मात्र ती वाचू शकली नाही.

तासगाव : विसापूर (ता. तासगाव) येथे कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुली आरफळ याेजनेच्या कालव्यात पडल्या. यापैकी एका मुलीचा मृतदेह सापडला, तर दुसरीचा शाेध रात्री उशिरापर्यंत सुरू हाेता. ही दुर्दैवी घटना काल, मंगळवारी दुपारच्या दरम्यान बेरडकी मळ्याजवळ घडली. आरोही विक्रम गुजले (वय ४, रा. बांबवडे, ता. तासगाव) असे मृत मुलीचे नाव आहे, तर दुर्गा कुमार मदने (वय १८, रा. वासुंबे, ता. तासगाव) बेपत्ता आहे.विसापूर येथील जुन्या बामणी रस्त्यावर बेरडकी मळ्यात पद्मा कुमार मदने (रा. वासुंबे) या राहतात. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास त्यांच्या कुटुंबातील आरोही व दुर्गा या जवळच असणाऱ्या आरफळ कालव्यावर कपडे धुण्यासाठी उतरल्या होत्या. कपडे धुताना आरोही कालव्यात पडली. तिला वाचवण्यासाठी दुर्गाने पाण्यात उडी घेतली. मात्र दुर्दैवाने दोघीही बुडाल्या. त्यांची आरडाओरड ऐकून जवळच शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. आरोहीला लगेच पाण्याबाहेर काढले. मात्र ती वाचू शकली नाही. दरम्यान पाण्याला वेग असल्याने दुर्गा वाहून गेली.दरम्यान, पोलीस पाटील संदीप पाटील व गावातील ४० ते ५० तरुणांनी गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरापर्यंत कालव्यात तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही.सध्या आरफळचा कालवा दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे तिचा शोध घेणे कठीण झाले. घटनेबाबत पोलीस पाटील संदीप पाटील यांनी तासगाव पोलिसात वर्दी दिली. रात्री उशिरा तासगाव पाेलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलीस नाईक विजय घस्ते व पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय जाधव तपास करत आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीdrowningपाण्यात बुडणे