शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत आमदार-खासदारांना वाहिली श्रद्धांजली, सराटीतील लाठीहल्ल्याच्या घटनेचा निषेध

By हणमंत पाटील | Updated: September 7, 2023 19:38 IST

गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

आटपाडी : येथे जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी गुरुवारी आटपाडीत मोर्चा काढण्यात आला. या वेळी खासदारांना व आमदारांना श्रद्धांजली वाहन्यात आली. तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

आटपाडी येथे आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मराठा मोर्चाने गुरुवारी बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळी आटपाडी बस स्थानक येथे मराठा समाज बांधव एकत्र आले होते.बसस्थानका पासून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठे मार्गे मोर्चा बाजार पटांगण ते आटपाडी तहसीलदार कार्यालय या ठिकाणी आला.

यावेळी मोर्चाचे रुपांतर, बैठकीत झाले. या ठिकाणी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख,अनिल पाटील, दत्तात्रय पाटील, अनिता पाटील,गौरीहर पवार, शरद पवार, प्रा. विजय शिंदे, बापूसाहेब गिड्डे, आनंदरावबापू पाटील, डी.एम. पाटील, अँड. धनंजय पाटील, सौरभ पाटील, बी.ए. पाटील, सादिक खाटिक, जितेंद्र जाधव, तानाजी नांगरे, पोपट पाटील, मनोज पाटील,महेश पाटील, संभाजी पाटील, अशोक देशमुख, विपुल कदम, अतुल यादव, मोहनभाऊ देशमुख, शिवाजीतात्या पाटील, अनिल पाटील, दत्तात्रय पाटील, मनोज नांगरे, तानाजी नांगरे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव उपस्थित होते.

विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन...यावेळी मराठा समाजाच्या वतीने मराठा व मराठा कुणबी असा भेदभाव न करता सर सकट मराठा समाजाला 16 टक्के ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजातील मागेल त्याला कुणबी जात प्रमाणपत्र देणेत यावे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाया भरघोस निधी देण्यात यावा.सारथी संस्थेस दोन हजार कोटी निधी द्यावा.प्रत्येक जिल्हयात मराठा समाजातील मुले व मुलींच्या साठी वसतिगृह ताबडतोब सुरू करण्यात यावेत यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार बाई माने यांना देण्यात आले.

टॅग्स :SangliसांगलीMaratha Reservationमराठा आरक्षण