शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली राष्ट्रीय उद्यानात 'व्याघ्र गणना' सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2022 15:34 IST

व्याघ्र गणनेत झाडावरील ओरखडे, जमिनीवरील पाऊलखुणा, विष्ठा याद्वारे ही गणना केली जाणार आहे.

वारणावती :  अखिल भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२  नुसार १५ ते २१ जानेवारी या कालावधीत होणा-या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या  चांदोली राष्ट्रीय उद्यानातील व्याघ्र गणणेची सुरुवात आज, शनिवारी करण्यात आली. चांदोली व्याघ्र प्रकल्पात एकूण १५ टिम या कामासाठी तयार करण्यात आल्या आहेत.  प्रत्येक टिम मध्ये वन कर्मचारी तसेच स्वयंसेवकांची नेमणूक केली असून अधिकारी सहभागी आहेत.  त्यांना व्याघ्र गणणेसाठी आवश्यक साहित्य रेंज फाइंडर, कंपास, प्रथमोपचार किट, आवाजाची गण इ. पुरवण्यात आले आहे. अशी माहिती वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यानी दिली.व्याघ्र गणनेत झाडावरील ओरखडे, जमिनीवरील पाऊलखुणा, विष्ठा याद्वारे ही गणना केली जाणार आहे. तसेच पौर्णिमेच्या दिवशी पाणवठ्यावरील गणना होणार आहे. ट्रान्झीट लाईन तसेच पाणवठ्यावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरुन  प्राण्याची संख्या निश्चित केली जाणार आहे.सर्व स्वयंसेवक व वन कर्मचारी यांना गणने बाबत प्रशिक्षण देण्यात आले असून संयोजन वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीTigerवाघ