शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत गोदाम फोडून तीन लाखांचे कपडे लंपास करणाऱ्या तीन महिलांना अटक, एक लाखांचा माल जप्त

By शरद जाधव | Updated: November 22, 2023 20:30 IST

गणपती पेठेत दिनानाथ नाट्यगृहाजवळ मुमताज अब्दुलरेहमान शेख (रा. हरिपूर रोड,सांगली) यांचे कपड्यांचे गोदाम आहे.

सांगली : शहरातील गणपती पेठ परिसरातील बंद गोदाम फोडून त्यातील रेडिमेड कपडे लंपास करणाऱ्या तीन महिलांना पोलिसांनी जेरबंद केले. रंजना सुरेश घाडगे (वय ४०), सुनिता संदीप घाडगे (४२) आणि सुनिता भारत जाधव (३९, तिघीही रा. गोसावी गल्ली, खणभाग, सांगली) असे संशयिताचे नाव आहे.

गणपती पेठेत दिनानाथ नाट्यगृहाजवळ मुमताज अब्दुलरेहमान शेख (रा. हरिपूर रोड,सांगली) यांचे कपड्यांचे गोदाम आहे. यात लहान मुलांचे रेडीमेड कपडे ठेवण्यात आली होती. चारट्यांनी गोदाम फोडून आतील दोन लाख ६३ हजार ३६७ रुपये किंमतीचे कपडे लंपास केले होते. सांगली शहर पोलिसांनी तपास करताना अवघ्या २४ तासात संशयित महिलांना जेरबंद करत मालही जप्त केला. शहर पोलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना महिती मिळाली की, संशयित या चोरीचे कपडे विक्री करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार पथकाने जावून तपासणी केली असता, कपड्यांची पोती आढळून आली. यानंतर पोलिस तपासणीत महिलांनी चोरीची कबुली दिली.तीनही महिला पहिल्यांदाच पोलिस रेकॉर्डवर आल्या असून, त्यांनी आणखीही चोऱ्या, घरफोड्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. सांगली शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनााखाली महादेव पोवार, प्रवीण शिरसाट, संदीप पाटील, योगेश पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिस