शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत तीन बांगलादेशी महिलांना अटक; बोगस कागदपत्रच्या आधारे बेकायदेशीर भारतात वास्तव्य

By शीतल पाटील | Updated: May 22, 2023 17:51 IST

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, बांगलादेशमधील महिलांना नोकरीच्या आमिषाने सांगलीत आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता.

सांगली : बनावट कागदपत्राच्या आधारावर भारतात बेकायदेशीर राहणारे तीन बांगलादेशी महिलांना सांगलीपोलिसांनीअटक केली. त्याला तीन वर्षापासून या तिन्ही महिला शहरातील गोकुळ नगर परिसरात राहत होत्या. रूपा समीर शेख (वय २३ रा. मूळ कोलकाता, सध्या संजयगांधी झोपडपट्टी), रिना कलम शेख (वय २८ सध्या रा. १०० फुटी रोड, चेतना पेट्रोल पंप जवळ) आणि नेहा सुनील यादव (वय ३२ रा. जुना कुपवाड रोड, नेहरूनगर) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. विश्रामबाग पोलिसांनी १७ फेब्रुवारी ते रविवार दि. २१ मे या कालावधीत तपास करीत महिलांवर कारवाई केली. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी यादव यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, बांगलादेशमधील महिलांना नोकरीच्या आमिषाने सांगलीत आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात होता. या महिलांच्या घरमालकिणींनी त्याचे बनावट आधार कार्ड बनवून घेतले होते. सुरू केला. पुण्यातील एका सामाजिक संस्थेने हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर पोलिसांना जाग आली. विश्रामबाग पोलिसांनी गोकुळनगरमध्ये छापा टाकून कारवाई केली असता यामध्ये बांगलादेशी तरुणींकडे बनावट आधारकार्ड असल्याचं समोर आले होते.

आधारकार्ड तयार करणाऱ्या मिरजेतील एकाला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना रूपा शेख, रीना शेख आणि नेहा यादव या गेल्या तीन वर्षांपासून सांगलीत वास्तव्यास असल्याचे समोर आले होते. तिघींकडे भारतात येण्यासाठी पासपोर्ट, व्हिसासह अन्य कोणतेही वैध कागदपत्रे नसताना भारतात बेकायदेशीर अनधिकृत प्रवेश करून सांगलीत उदरनिर्वाह सुरु केला.  भारतामध्ये राहण्यासाठी नागरिकत्व व रहिवाशी पुरावा म्हणून बनावट स्कुल ट्रान्सफर प्रमाणपत्र तयार करून त्याचा वापर केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. संशयित महिलांनी दाखविलेल्या कागदपत्रांवरून विश्रामबाग पोलिसांच्या पथकांनी कोलकाता येथे जाऊन चौकशी केली असता कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर या तिघींवर पासपोर्ट अधिनियम, विदेशी नागरी कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पल्लवी यादव या करत आहेत.

टॅग्स :ArrestअटकSangliसांगलीPoliceपोलिस