शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना साडेतीन पगार बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 15:20 IST

संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय : सभासद संस्थांना १२ टक्के लाभांश

सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांना तब्बल साडेतीन पगार बक्षीस स्वरूपात मिळणार आहेत. गतवर्षी अडीच पगार देण्यात आला होता. यंदा बँकेला विक्रमी २०४ कोटींचा नफा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बक्षीस पगारात एका पगाराने वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे याची घोषणा केली नाही. आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नफा वाटणीबाबत चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर अंतिम निर्णय होणार आहे. जिल्हा बॅँकेला मार्च २०२४ अखेर २०४ कोटींचा विक्रमी नफा झालेला आहे. बँकेचा नेट ग्रॉस एनपी १० टक्क्यांच्या आत, तर नेट एनपीए ५ टक्क्यांच्या आत आला आहे. त्यामुळे बँकेस आता रिझर्व्ह बॅँकेकडून मोबाइल बँकिंग, नेट बॅकिंग सेवेसाठी परवानगी मिळणार आहे.या बैठकीस जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, संचालक विशाल पाटील, वैभव शिंदे, बाळासाहेब होनमोरे, महेंद्र लाड आदी उपस्थित होते.

बँकेच्या सभासदांना १२ टक्के लाभांशजिल्हा बँकेचा शाखा विस्तार करण्यासह मान्यता मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे दहा नवीन शाखा सुरू करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच, बँकेच्या सभासद संस्थांना आता थेट लाभांश देता येणार आहे. यंदा हा लाभांश १२ टक्के देण्याचा निर्णय झाला आहे.

टॅग्स :Sangliसांगलीbankबँक