शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: नवीन पोलिस अधीक्षक कार्यालयाचे काम पूर्णत्वाकडे, महाराष्ट्रदिनी उद्घाटनाची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 13:21 IST

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयाच्या प्रशस्त व देखण्या इमारतीनंतर आता पोलिस मुख्यालयाच्या या इमारतीमुळे सांगलीच्या वैभवात भर पडली

सांगली : विश्रामबागेतील पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीचे काम आता पूर्णत्वास आले आहे. रंगरंगोटीसह इतर कामे पूर्ण झाली असून, अंतर्गत फर्निचर व्यवस्थेसह इतर कामे सुरू आहेत. येत्या एक मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, महाराष्ट्रदिनी उद्घाटन होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालयाच्या प्रशस्त व देखण्या इमारतीनंतर आता पोलिस मुख्यालयाच्या या इमारतीमुळे सांगलीच्या वैभवात भर पडली आहे.विश्रामबाग येथे असलेल्या पोलिस अधीक्षक कार्यालयाची इमारत जुनी झाली आहे. पोलिस दलात वाढत असलेले विभाग व कामकाज लक्षात घेता, नवीन इमारतीची आवश्यकता होती. त्यानुसार इमारतीसाठी राज्य शासनाने १२ कोटींचा निधी मंजूर केला होता. भूमिपूजन झाल्यापासून एकदाही हे काम न थांबल्याने इमारत गतीने पूर्ण झाली आहे.

कार्यालयाची देखणी इमारतपूर्वीचा दक्षिण सातारा जिल्हा असलेल्या सांगलीत १९६७ मध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयाची इमारत बांधण्यात आली होती. पूर्णपणे दगडी बांधकाम असलेली इमारत आजही वापरात आहे. आता नव्याने ५४ हजार चौरस फूट जागेवर बांधकाम करण्यात आले आहे.अशी असेल इमारतीची रचना

तीनमजली इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. यात पोलिस अधीक्षक, अपर अधीक्षक, गृह उपअधीक्षकांचे कार्यालय, सायबर शाखा, कॉन्फरन्स हॉल, महिला सहायता कक्ष, भरोसा सेल, आर्थिक गुन्हे शाखा, सुरक्षा शाखा, जिल्हा विशेष शाखा, सीसीटीव्ही कक्ष असणार आहे.

दिमाखदार प्रशासकीय इमारतीशहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत लक्ष वेधून घेते. त्याशेजारची जिल्हा न्यायालयाची इमारतही प्रशस्त आहे. आता यात पोलिस अधीक्षक कार्यालयाची भर पडली आहे. दर्शनी भागात इमारत असावी, अशी सांगलीकरांची अपेक्षा असताना ही इमारत मात्र, एका बाजूला करण्यात आली आहे.

टॅग्स :Sangliसांगली