शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कृषी लिपिकांचे आजपासून राज्यव्यापी आंदोलन सुरु, सांगलीतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केलं काम

By संतोष भिसे | Updated: November 28, 2022 17:40 IST

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, रिक्त पदे त्वरित भरावीत यासह अन्य मागण्यासाठी आंदोलन

सांगली : कृषी खात्यातील लिपिक वर्ग कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून (दि. २८) राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरु केले. कृषी वर्ग लिपिक संवर्ग संघटनेने आंदोलन जाहीर केले आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून आज, सोमवारपासून काळ्या फिती लावून काम सुरु केले.संघटनेच्या मागण्या अशा : जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी, रिक्त पदे त्वरित भरावीत, सहाव्या आणि सातव्या आयोगाच्या प्रलंबित प्रकरणांची निर्गती करावी, ४० टक्के कर्मचारी कपातीचा आकृतीबंध लागू करु नये, वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक ही पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत. अनुरेखक पदे रद्द न करता लिपिक वर्गाला वाटप करावीत, पुणे मुख्यालयात विश्रामगृहाची व्यवस्था करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदांवर संधी द्यावी.संघटनेने सांगितले की, २०१९ पासून सरकारी भरती झालेली नाही, त्यामुळे कृषी खात्यातील २७ हजार ५०२ पदांपैकी ९ हजार ८३२ रिक्त आहेत. यात लिपिक वर्गाची पदे सर्वाधिक आहेत. मागण्यांच्या पुर्ततेसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून सोमवारपासून काळ्या फिती लावून काम सुरु केले. १ डिसेंबरला लेखणी बंद आंदोलन केले जाणार आहे. ५ डिसेंबर रोजी राज्यभरात धरणे आंदोलन होईल.

टॅग्स :Sangliसांगली