शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यात ‘महसूल’च्या कारभाराची दोरी महिलांच्या हाती; उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पदांवर कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 19:03 IST

सांगली : सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाच्या विभागांचे प्रमुखपद महिला अधिकाऱ्यांकडे आहे. अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारीपदी महिला विराजमान आहेत. जिल्हाधिकारी ...

सांगली : सध्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाच्या विभागांचे प्रमुखपद महिला अधिकाऱ्यांकडे आहे. अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारीपदी महिला विराजमान आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याने त्यांच्या पदाची जबाबदारी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख सांभाळत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील महत्त्वाच्या सर्व पदांवर महिलाच अधिकारी असून, चार महिला तहसीलदार कार्यरत आहेत. महिला अधिकाऱ्यांकडून सामान्यांच्या प्रश्नाला प्राधान्य दिले जात आहे. प्रश्नांची सोडवणूक आणि जाण वरिष्ठ अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी मोसमी चौगुले यांची ओळख आहे. जिल्ह्यातील प्रश्न, ते सोडविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना त्यांना माहिती आहेत. महिला अधिकारी

  • डॉ. स्वाती देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी
  • मौसमी चौगुले, निवासी उपजिल्हाधिकारी
  • मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी, महसूल
  • हर्षलता गेडाम, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन
  • विजया पांगारकर, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन
  • शिल्पा ओसवाल, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी
  • तेजस्विनी पाटील, तहसीलदार, पुनर्वसन

जिल्ह्यात सध्या कार्यरत असलेलया तहसीलदार

  • बाई माने, आटपाडी
  • शैलजा पाटील, कडेगाव
  • धनश्री शंकरदास, अप्पर तहसीलदार, आष्टा
  • अर्चना पाटील, अप्पर तहसीलदार, सांगली

जाणीव आणि निर्णयक्षमतामहिला अधिकाऱ्यांसमोर अनेक महिला आपल्यावर झालेला अन्याय मांडत असतात. दिवाणी स्तरावरील प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी तर आता विधी सेवा प्राधिकरणाचीही मदत घेण्यात येत आहे.

टॅग्स :SangliसांगलीWomenमहिलाGovernmentसरकार