शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील राम मंदिर पुढील वर्षभरामध्ये पूर्ण होणार, राम मंदिराचे कोषाध्यक्षांनी व्यक्त केला विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 16:01 IST

सांगलीत रामकथा व नाम संकीर्तन सोहळ्यात भक्तांशी साधला संवाद

सांगली : अयोध्येत सुरू असलेले भव्य राम मंदिराचे काम २०२४ मध्ये पूर्ण होईल, असा विश्वास राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.येथील नेमिनाथनगर कल्पद्रूम क्रीडांगणावर आयोजित रामकथा व नाम संकीर्तन सोहळ्यात त्यांनी सांगलीकर भक्तांशी संवाद साधला. शेकडो सांगलीकरांनी या कीर्तन सोहळ्यास हजेरी लावली. गोविंद गिरी महाराज म्हणाले, मंदिराचे बांधकाम खूप उत्तम पद्धतीने आणि गतीने सुरू आहे. येत्या वर्षभरात ते पूर्णत्त्वास जाईल. जानेवारी २०२४मध्ये ते पूर्ण होईल.शनिवारी श्रीराम कथा, प्रवचन, कीर्तन कार्यक्रम, महाप्रसाद झाला. राम कथेचा तिसरा दिवस होता. यामध्ये प. पू. समाधान शर्मा यांनी राम जन्मोत्सवाचे रसभरीत वर्णन केले. यावेळी भाविकांनी श्रीरामाचा जयजयकार करत उत्स्फूर्त सहभाग घेतला. राम कथेस प्रारंभ करण्यापूर्वी मनोहर सारडा आणि परिवार, पंडितराव पाटील, विजयराव गवळी यांच्या हस्ते समाधान महाराज शर्मा यांना पुष्पहार अर्पण केला. दररोज कथा, हरिपाठ, कीर्तन कार्यक्रम दररोज सात ते आठ हजार भक्तांच्या उपस्थितीत कथा, हरिपाठ, कीर्तन पार पडत आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत येथे कार्यक्रम सुरू असून, यात आरोग्य शिबिर, पारायण, हरिपाठ, असा नित्य दिनक्रम सुरू आहे. आज हभप श्री गुरू कृष्ण महाराज चौरे यांचे नामसंकीर्तन झाले. त्यांनी श्रीराम जन्मभूमी या विषयावर मार्गदर्शन केले.

टॅग्स :SangliसांगलीRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या