शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पाच जण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 14:33 IST

या अपघातातील सर्व मृत कोल्हापूर जिह्यातील राधानगरीजवळच्या सरवडेचे असल्याची माहिती समोर येत आहे.

कोल्हापूर - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मिरजेजवळ  बायपासवर  जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन पाच जण ठार झाले. कोल्हापूर जिह्यातील राधानगरीजवळच्या सरवडे चे सर्व मृत आहेत. तर दोघांची प्रकृती गंभीर आहे.

मिळालेली माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामधील सातजण बोलेरो मधून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. मिरज जवळ आले असता राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टर आणि बोलेरोमध्ये समोरासमोर धडक झाली. या अपघातात बोलेरो थेट ट्रॅक्टर मध्ये घुसली.

हृदयद्रावक! रुग्णालयाचा रुग्णवाहिका देण्यास नकार; हतबल बापाने बाईकवरून नेला लेकीचा मृतदेह

मिरजेत रत्नागिरी नागपूर नवीन महामार्गाच्या बायपासवर विटा घेऊन जाणारा ट्रॅक्टर व जीपच्या समोरासमोर धडक होऊन जीपमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.मिरजेतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी नागपूर या रस्त्याचा बायपास रस्ता दोन दिवसापूर्वीच सुरु झाला असून,  या बायपास रस्त्यावर  राजीव गांधी नगर येथे  आज सकाळी दहा वाजत‍ा पंढरपुरच्या दिशेने जाणार्‍या जीपने विरुद्ध दिशेने आलेल्या  विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.

एका जखमी महिलेची प्रकृती  गंभीर

या धडकेत जीपमधील चालकासह तीन पुरुष एक महिला व एका बारा वर्षाच्या मुलाच्या जागीच मृत्यू झाला आहे.मृत पाच जण हे राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील आहेत. या अपघातात जीपमधील अन्य तीघेजण जखमी झाले असून एका जखमी महिलेची प्रकृती  गंभीर आहे . तिघां जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळी पोलीसांनी दोन्ही वाहने हटवून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :Accidentअपघात