शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

Sangli: निजामुद्दीन एक्स्प्रेसला पूर्ववत दहा स्लीपर बोगी, वातानुकुलीत बोगी केल्या कमी

By अविनाश कोळी | Updated: March 26, 2024 16:50 IST

सामान्य प्रवाशांचा वातानुकुलीत बोगीतून प्रवासाचा भुर्दंड वाचणार

मिरज : गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसला पूर्ववत दहा स्लीपर बोगी जोडण्यात येणार आहेत. निजामुद्दीन एक्स्प्रेसला केवळ दोनच स्लीपर बोगी ठेवण्यात आल्याने सामान्य प्रवाशांनाही नाईलाजाने वातानुकूलीत बोगीतून प्रवासाचा भुर्दंड सोसावा लागत होता. एक्सप्रेसच्या वातानुकुलीत बोगी कमी करून स्लीपर बोगी वाढविण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.गतवर्षी सप्टेंबर पासून गोवा निजामुद्दीन एक्स्प्रेसला अत्याधुनिक एलएचबी बोगी जोडण्यात आल्या. यासाठी २४ बोगीच्या या रेल्वेतील दहा स्लीपर बोगी पैकी दोनच शिल्लक ठेवून तेरा वातानुकूलीत बोगी जोडण्यात आल्या. केवळ दोनच स्लीपर बोगी असल्याने या गाडीतून प्रवासासाठी दोन ते अडीच हजार रुपये दराचे तिकीट घेऊन वातानुकूलीत बोगीतून प्रवास करावा लागत आहे. या गाडीत स्लीपर बोगी फक्त दोनच असल्याने सामान्य प्रवाशांना मोठा भुर्दंड बसत आहे. याकरिता या एक्स्प्रेसला पूर्ववत स्लीपरचे आरक्षित डबे जोडण्याची मागणी करण्यात आली होती. मागणीस दक्षिण पश्चिम रेल्वे व रेल्वे बोर्डाने आता मंजुरी दिली आहे. १५ जूनपासून गोवा एक्स्प्रेसला (गाडी क्र. १२७७९) पूर्ववत दहा स्लीपरच्या आरक्षित बोगी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सामान्य प्रवाशांना आता वाता नुकुलीत बोगी ऐवजी साधारण स्लीपर बोगीतून प्रवास करता येणार असल्याने निम्म्या खर्चात प्रवास करता येणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेpassengerप्रवासी