शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

"शिरसगावात शिक्षकाने केली निर्जंतुकीकरण फवारणी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 18:50 IST

Teacher CoroanVirus Sangli : शिरसगाव तालुका कडेगाव या गावात  कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.यावर  नियंत्रण मिळविण्यासाठी  येथील शिक्षक अरुण शंकर  मांडके यांनी  स्वतः पाठीवर २५ लिटर क्षमतेचा पंप  पाठीवर घेऊन रुग्ण सापडलेल्या घरामध्ये व परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केली.हे काम गावातून कोरोना हद्दपार होईपर्यंत अविरतपणे करण्याचा संकल्प अरुण मांडके यांनी केला आहे. 

ठळक मुद्दे"शिरसगावात शिक्षकाने केली निर्जंतुकीकरण फवारणी"गावातील तरुणांचीही साथ :कोरोना हद्दपार होईपर्यंत सेवेचा संकल्प 

कडेगाव  : शिरसगाव तालुका कडेगाव या गावात  कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे.यावर  नियंत्रण मिळविण्यासाठी  येथील शिक्षक अरुण शंकर  मांडके यांनी  स्वतः पाठीवर २५ लिटर क्षमतेचा पंप  पाठीवर घेऊन रुग्ण सापडलेल्या घरामध्ये व परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी केली.हे काम गावातून कोरोना हद्दपार होईपर्यंत अविरतपणे करण्याचा संकल्प अरुण मांडके यांनी केला आहे. अरुण मांडके हे भारती विद्यापीठाच्या शिवाजीनगर येथील विद्यालयात शिक्षक आहेत. शेती आणि सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे ते गावातून ये जा करून नोकरी करतात.मागील वर्षी  त्यांच्यासह कुटुंबियांना कोरोनाची बाधा झाली होती.अत्यवस्थ स्थितीतून बाहेर येत त्यांनी  कोरोनावर मात केली होती.यामुळे त्यांनी सामाजिक आरोग्यासाठी  गावात  औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून मागील वर्षी प्रमाणे   कंटेन्मेंट झोनची  प्रभावी अंमलबजावणी होत नाही .यामुळे अरुण मांडके यांनी  लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी रुग्ण आढळेल तेथे २४ तासांच्या आतमध्ये औषध फवारणी करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. जोखमीच्या ठिकाणी पीपीई किट परिधान करून ते स्वतः फवारणी करीत आहेत.तर इतर सार्वजनिक ठिकाणी  माजी ग्रा.पं. सदस्य  संदीप निकम , इम्रान मुलाणी,जयेश यादव, राहुल मांडके,रावसाहेब मांडके ,राजेश यादव ,शशिकांत साळुंखे ,माजी सरपंच सतीश मांडके यांचेसह ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांना मदत केली.रुग्णांच्या मदतीसाठीही सदैव तत्पर गावातील कोरोना संशयित तसेच पॉझिटिव्ह  रुग्णांना अरुण मांडके  हे योग्य ती दक्षता घेऊन सर्वोतोपरी मदत करीत आहेत.ग्रामस्थांनी कोरोना लस घ्यावी यासाठी जागृती करीत आहेत.संचारबंदी ,सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी तरुणांना बरोबर घेऊन योग्य त्या उपाययोजना करीत आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीTeacherशिक्षक