शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

शहा म्हणाले की सांगली बाजारपेठेतील दुकाने उघडावीत; पण सम-विषम पद्धतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 15:27 IST

शहा म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात व्यार्पा­यांनी दुकाने बंद ठेवून सकारात्मक भूमिका घेतली आहे. आता काही

ठळक मुद्देसम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करावीत समीर शहा : पालकमंर्त्यांना निवेदन

सांगली : महापालिका क्षेत्रातील दुकाने सुरू करण्याबाबत शासनाने दिलेल्या आदेशामुळे व्यार्पा­यांत संदिग्धता आहे. शहरातील व्यार्पा­यांना मदतीचा हात देण्यासाठी बाजारपेठेत समविषय पद्धतीने दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. तसेच याबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला द्यावेत, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी केली. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, पालकमंर्त्यांना निवेदन पाठविले आहे.

शहा म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळात व्यार्पा­यांनी दुकाने बंद ठेवून सकारात्मक भूमिका घेतली आहे. आता काही शिथिलता देताना एकाकी आस्थापने व एकाच ओळीत असलेली पाच दुकाने चालू ठेवण्याला परवानगी देण्यात आली. हा प्रकार घातकी ठरू शकतो. काही दुकानेच सुरू राहिल्याने तिथे गर्दी होऊ शकते. आजअखेर व्यापारी संघटनेने जिल्हा प्रशासन, पोलिसांशी वारंवार चर्चा केली आहे. स्थानिक प्रशासनाला येथील अडचणी माहित असल्याने दुकाने सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार प्रशासनाला देण्यात यावा.संघटनेने सूचविलेले उपाय

  • केवळ शहरातर्गंत व्यापार सुरू करावा.
  • महापालिकेच्या सीमा सील ठेवाव्यात.
  • जिल्'ातून ग्राहक सांगलीत येणार नाही याची दक्षता घेऊ.
  • बाजारपेठेत समविषम पद्धतीने दुकाने सुरू करावीत.
  • एक आड एक दुकान चालू ठेवावे किंवा पाच दुकाने सुरू ठेवून त्यापुढील पाच दुकाने बंद ठेवावीत.
  • चारचाकी वाहनांना बाजारात प्रवेश बंदी राहील.
  • दुकानातील दोन कर्मचारी ग्राहकास सॅनिटायझर देऊनच आत सोडतील

 

टॅग्स :SangliसांगलीGovernmentसरकारministerमंत्री