शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भेसळीचा संशय : तासगावात औषध कंपनीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 13:46 IST

तासगाव येथील सुकमणी मल्टिकेअर प्रायव्हेट लिमिटेड या शक्तिवर्धक औषध कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. भेसळीच्या संशयावरून संजीवनी एन्झायम, डायमंड कॅप्सूल कीट, एसटीपीएल ग्रोन हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट आदींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. सुमारे ७ लाख ९७ हजार ९१० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी दिली.

ठळक मुद्देभेसळीचा संशय : तासगावात औषध कंपनीवर छापाआठ लाख रुपयांचा साठा जप्त; अन्न-औषध प्रशासनची कारवाई

सांगली : तासगाव येथील सुकमणी मल्टिकेअर प्रायव्हेट लिमिटेड या शक्तिवर्धक औषध कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. भेसळीच्या संशयावरून संजीवनी एन्झायम, डायमंड कॅप्सूल कीट, एसटीपीएल ग्रोन हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट आदींचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. सुमारे ७ लाख ९७ हजार ९१० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी दिली.तासगाव-गोटेवाडी रस्त्यावर राजेंद्र सोपान जाधव यांची सुकमणी मल्टिकेअर प्रा. लिमिटेड ही कंपनी आहे. याठिकाणी शक्तिवर्धक औषधे बनवली जातात. हा व्यवसाय अन्न परवाना न घेता चालू केला असल्याचे निर्दशनास आले आहे. त्यानुसार छापा टाकण्यात आला असून त्यांना व्यवसाय बंद करण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.

उत्पादनाच्या लेबलवर काही चुकीचा मजकूर छापला असल्याची शक्यता असल्याने, सर्व साठा जप्त करुन विक्रीस बंदी घातली आहे. याचे नुमने तपासणीस पाठविले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा अधिकारी डी. एच. कोळी, स्वामी व नमुना सहायक कवळे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली