शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना तीन कोटींचा औषध पुरवठा, रुग्णांची गैरसोय थांबणार

By अशोक डोंबाळे | Updated: April 24, 2023 16:52 IST

उच्च रक्तदाब, मधुमेह, सर्पदंश, श्वानदंशासह अनेक औषधे मिळणार मोफत

सांगली : जिल्ह्यातील ६४ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ३२० उपकेद्रांना मधुमेह, उच्च रक्तदाब, मधुमेह, सर्पदंश, श्वानदंशासह अनेक प्रकारची तीन कोटी रुपयांची औषधे सोमवारी जिल्हा परिषदेतून पाठविण्यात आली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांच्या उपस्थितीमध्ये ३५ वाहनांमधून औषधे रवाना करण्यात आली.जिल्ह्यातील ६४ प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागासाठी आरोग्य संजीवनी ठरत आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या संकल्पनेतून स्मार्ट पीएचसी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यात सुरू आहे. दर्जेदार रुग्णालय इमारतीबरोबरच रुग्णालयामध्ये मूलभूत सुविधा, डॉक्टरांकडून चांगले उपचार आणि मुबलक औषधेही मिळाली पाहिजेत. एकही रुग्ण रुग्णालयात औषधे नाहीत, म्हणून परत जाऊ नये, या भूमिकेतूनच जितेंद्र डुडी यांनी प्रथमच तीन कोटींची औषधे आरोग्य केंद्रांना स्थानिक पातळीवरून दिली आहेत. या औषधांमुळे रुग्णांची गैरसोय दूर झाली आहे.औषधांची टंचाई भासणार नाहीअसंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत उच्च रक्तदाब, मधुमेह, सर्पदंश, श्वानदंश, सर्दी, खोकला, प्रतिजैविके, रक्तवाढीच्या गोळ्या, मल्टिटॉमिनचे औषध आरोग्य केंद्रांना दिली आहेत. येत्या पंधरा दिवसांत अजूनही मोठ्या प्रमाणात औषधे उपलब्ध होणार आहेत. भविष्यात कोणत्याही प्रकारची औषधांची कमतरता भासणार नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी यांनी दिली.

टॅग्स :Sangliसांगलीmedicineऔषधं