शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

सांगलीत सासूला सूनेकडून मारहाण, कौटूंबिक वादातून घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 15:53 IST

कौटूंबिक वादातून सासू हेमादेवी हेमचंद्र मिश्रा (वय ५५, रा. अथर्व लक्झरी अपार्टमेंट, घाडगे हॉस्पिटलजवळ, बायपास रस्ता, सांगली) यांना सुनेने झाडून मारहाण केली. त्यांना घरातूनही हाकलून लावले. रविवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी सून आदिती वरुण मिश्रा हिच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसांगलीत सासूला सूनेकडून मारहाण, कौटूंबिक वादातून घटनाशिवीगाळ करुन घराबाहेर हाकलून काढले,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगली : कौटूंबिक वादातून सासू हेमादेवी हेमचंद्र मिश्रा (वय ५५, रा. अथर्व लक्झरी अपार्टमेंट, घाडगे हॉस्पिटलजवळ, बायपास रस्ता, सांगली) यांना सुनेने झाडून मारहाण केली. त्यांना घरातूनही हाकलून लावले. रविवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. याप्रकरणी सून आदिती वरुण मिश्रा हिच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मारहाणीत जखमी झालेल्या हेमादेवी मिश्रा यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. मिश्रा कुटूंबाचे मूळ गाव सिंकदरा (जि. आग्रा, राज्य उत्तर प्रदेश) आहे. व्यवसायानिमित्त काही वर्षापूर्वी हे कुटूंब सांगलीत स्थायिक झाले आहे. बायपास रस्त्यावरील अथर्व लक्झरी अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये ते राहतात.

रविवारी सकाळी हेमादेवी व त्यांची सून आदिती मिश्रा यांच्यात कौटूंबिक कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. यातून आदितीने हेमादेवी यांना झाडून बेदम मारहाण केली. शिवीगाळ करुन त्यांचा मोबाईल व कपड्यांची बॅग घराबाहेर फेकून दिली. त्यांनाही घराबाहेर हाकलून काढले.

या घटनेनंतर हेमादेवी मिश्रा यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सूनेला अजून अटक केलेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली