शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

योगासनांच्या परीक्षेत सांगलीच्या चौघांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : नॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशनशी संलग्न महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन जजेस व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : नॅशनल योगासन स्पोर्टस फेडरेशनशी संलग्न महाराष्ट्र योगासन स्पोर्टस असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन जजेस व रेफरी

परीक्षेत सांगलीच्या चौघांनी यश मिळविले. प्रशिक्षणातून जजेस म्हणून शकुंतला खोत व शैलेश कदम यांची; तर रेफरी म्हणून मोहन कवठेकर व अर्चना कवठेकर यांनी यश मिळविले.

महाराष्ट्र योगासन स्पोर्टस्‌ असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय ऑनलाईन जजेस व रेफरी ओरिएंटेशन कार्यक्रम घेण्यात आला. यासाठी अनुभवी योगशिक्षक व व्यावसायिक योगासनपटू यांच्यकडून प्रशिक्षणासाठी पात्रताधारकांना ऑनलाईन प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या प्रशिक्षकांना नियोजित स्पर्धांमध्ये प्रमाणित जजेस व रेफरी म्हणून काम करण्याची संधी दिली आहे. राष्ट्रीय पंच सुहास पवळे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.