शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

खासगीकरण धोरणाला तीव्र विरोध; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संपाला सरकारी कर्मचाऱ्यांचा पाठिंबा, सांगलीत निदर्शने 

By अशोक डोंबाळे | Updated: February 16, 2024 16:42 IST

सांगली : अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एक दिवसाचा संप केला आहे. या संपाला ...

सांगली : अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली केंद्रीय कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एक दिवसाचा संप केला आहे. या संपाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. केंद्र आणि राज्य सरकारने शासकीय नोकऱ्यांमधील खासगीकरणाचे धोरण रद्द करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव पी.एन. काळे यांनी दिला आहे.अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी, पीएफआरडीए बिल रद्द करा, सर्व शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद आणि शिक्षण क्षेत्रातील कंत्राटीकरण रद्द करण्यासाठी एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारलेला आहे. या संपला पाठिंबा म्हणून राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हा मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर एक तास निदर्शने करून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला.सांगलीतील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील अधिपरिचारिका, अधिपरिचारक आणि वर्ग चारचे कर्मचाऱ्यांनीही संपला पाठिंबा दिला. यावेळी पुणे विभागीय सचिव पी.एन. काळे यांनी एनपीएस पेन्शन बद्दल सुबोधकुमार समितीची भूमिका काय आहे, याबद्दल मार्गदर्शन केले.यावेळी मध्यवर्ती संघटनेचे रवी अर्जुने, गणेश धुमाळ, विजय पाटील, शोभा मास्ते, सुहास रेपे, प्रकाश आवळे आदीसह मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :SangliसांगलीCentral Governmentकेंद्र सरकारagitationआंदोलन