शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

निवासी डॉक्टरांचा राज्यव्यापी संप: सांगली, मिरजेत रुग्णसेवा विस्कळीत

By संतोष भिसे | Updated: January 2, 2023 17:10 IST

दोन्ही रुग्णालयांतील अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहिल्या

सांगली : राज्यभरातील शासकीय रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरु केले. सांगली व मिरज रुग्णालयांतील डॉक्टरांनीही रुग्णसेवेकडे पाठ फिरविली. त्याचा अंशत: परिणाम रुग्णसेवेवर झाला.निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डने संपाची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील २५० डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरु केले. त्याचा प्रतिकूल परिणाम रुग्णसेवेवर झाला. डॉक्टरांनी सोमवारी सकाळी दोन्ही रुग्णालयांसमोर निदर्शने केली. अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. संपामुळे बाह्यरुग्ण उपचार विभागात रुग्ण तपासण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही. प्रशासनाने प्रशासकीय कामातील डॉक्टरांच्या मदतीने रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला.दोन्ही रुग्णालयांतील अत्यावश्यक सेवा मात्र सुरु राहिल्या. यामध्ये शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा, तातडीचा उपचार विभाग येथे डॉक्टर उपलब्ध होते, त्यामुळे आणिबाणीची स्थिती उद्भवली नाही. आंदोलन बेमुदत आहे, यादरम्यान, मार्डची शासनासोबतची चर्चा यशस्वी झाल्यास आंदोलन मागे घेतले जाईल असे मार्ड, मिरजचे अध्यक्ष डॉ. वरद देशमुख यांनी सांगितले. आंदोलनाचे नेतृत्व डॉ. देशमुख यांच्यासह दीपाली बुरकुले, वैभव खोब्रागडे, दीपाली नंदे, डिस्ने मॅथ्युज, राहुल गाडे, सतीश शिंदे, क्षितीज वाघ, मृगांक कदम आदींनी केले. मार्डच्या मागण्या अशाविद्यार्थी वसतिगृहे तातडीने दुरुस्त करावीत, वरिष्ठ निवासी डॉक्टरांची १ हजार ४३२ पदे निर्माण करावीत, सहयोगी व सहायक प्राध्यापकांची रिक्त पदे त्वरित भरावीत, महागाई भत्ता लागू करावा, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करावी.

टॅग्स :Sangliसांगलीdoctorडॉक्टरStrikeसंपhospitalहॉस्पिटल