शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बस माहिती नव्हती ज्या गावाला, तिथे आता दहा बसेस दिमतीला

By अविनाश कोळी | Updated: August 22, 2023 16:49 IST

पायपीट थांबली : ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा

कोकरुड : बसअभावी ज्या गावात विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांना दररोज पाच ते सहा किलोमीटर पायपीट करावी लागत होती. त्याच गावात आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर, सततच्या पाठपुराव्याने आता तब्बल दहा बसेस सुरू झाल्या आहेत.गिरजवडे गाव जोतिबा देवस्थानसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, या गावाला कोणत्याही आगाराची बस येत नव्हती. त्यामुळे शिराळा, कासेगाव, इस्लामपूर येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक यांच्यासमोर अडचणींचा बांध तयार झाला हाेता. बससाठी पाच ते सहा किलोमीटर पायपीट करून जावे लागत होते.मुली आणि स्त्रिया यांच्यासाठी ही कसरत होती. प्रसिद्ध देवस्थान असतानाही भाविकांना पायी चालत जावे लागत होते. लोकनियुक्त सरपंच सचिन देसाई यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी शिराळा, इस्लामपूर आगाराकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांना यश आले नाही. शेवटी शाळा, कॉलेजची मुले, प्रवासी यांना घेऊन इस्लामपूर आगारात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनाचा हा मंत्र कामी आला. त्याची दखल घेत महामंडळ प्रशासन जागे झाले. शिराळा आणि इस्लामपूर आगाराने उत्तर भागात जाणाऱ्या सर्व एसटी बस गिरजवडेमार्गे चालू केल्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला.

आगाराला मिळाला पैकाबससेवेची ही कहाणी इथेच थांबली नाही. गावात भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे दोन्ही आगारही फायद्यात आले आहेत. प्रवाशांची संख्या पाहून एक, दोन करीत आगारांनी या गावात तब्बल दहा बसफेऱ्या सुरू केल्या. ग्रामस्थांच्या वतीने याबद्दल समाधान व्यक्त करतानाच सरपंच देसाई यांचा यासाठी सत्कारही केला.

टॅग्स :Sangliसांगली