शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'जादुटोणा, भानामती सारं खोटं, मतदानाच्या काळ्या शाईनं रंगवा बोटं'

By संतोष भिसे | Updated: December 15, 2022 19:12 IST

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराविरोधात अंधश्रद्धेचे प्रकार सर्रास चालतात

सांगली : राज्यभरात सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवाराविरोधात अंधश्रद्धेचे प्रकार सर्रास चालतात. यासंदर्भात निवडणूक आयोग व अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे अनेक तक्रारी येतात. भानामती आणि जादुटोणा हा खोटेपणा असून मतदारांनी निर्धास्तपणे योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन आयोग व अंनिसने केले आहे.नारळावर हात ठेऊन, भंडारा, अंगारा उचलून विशिष्ट उमेदवारालाच मतदानाची शपथ घ्यायला लावणे, विरोधकाच्या अंगणात काळी बाहुली, लिंबू मिरची, नारळाचा उतारा टाकणे, तथाकथित काळी जादू, करणी करणे, मतदारांना धार्मिक स्थळी शपथ घ्यायला लावणे, मांत्रिक- तंत्रिकांना गावात बोलवून मतदारांवर दबाव टाकणे असे प्रकार चालतात. हे प्रकार आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारे असल्याचे निवडणूक आयोगाने म्हंटले आहे. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार ही कृत्ये गुन्हेगारी स्वरुपाची आहेत.आयोगाने आवाहन केले की, मतदारांनी अंधश्रद्धेला बळी न पडता निर्भिडपणे योग्य उमेदवाराला मतदान करावे. आयोगाने जारी केलेल्या चित्रफितींमध्ये विनोदी अंगाने मतदारांचे प्रबोधन केले आहे. अंनिसतर्फे या चित्रफितींचा महाराष्ट्राभर प्रसार करण्यात येत आहे. अंधश्रद्धेचे प्रकार आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन अंनिसतर्फे मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात, फारुख गवंडी, बाबुराव जाधव, डॉ. संजय निटवे, प्रा. शंकर माने, वाघेश साळुंखे, सुनील भिंगे, रवी सांगोलकर, अमर खोत, मिलिंद देशमुख, प्रशांत पोतदार, नंदिनी जाधव आदींनी केले आहे

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक