शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मुलीस नांदवायला नेण्यासाठी जावयाला काठीने मारहाण, वड्डी येथे घटना

By अविनाश कोळी | Updated: February 28, 2023 20:29 IST

सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हे

मिरज : मुलीस नांदवण्यास नेण्यासाठी सासरच्या मंडळींनी जावयाला काठीने मारून जखमी केले. वड्डी (ता. मिरज) येथे शांताई गार्डनजवळ ही घटना घडली. याप्रकरणी अजय बाजीराव गडदे (वय २४, रा. सुभाषनगर, मिरज) यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार चुलत सासऱ्यासह चौघांवर मारहाणीचे गुन्हे दाखल झाले.

वायरमनचे काम करणारे अजय गडदे यांचा वड्डी येथील गौरी हिच्याशी विवाह झाला आहे. अजय यांच्या घराचे काम सुरू असल्याने त्यांनी तिला माहेरी सोडले होते. मात्र, तिला परत नेण्यासाठी सासरच्या मंडळींनी तगादा लावला होता. रविवारी (दि. २६) सायंकाळी अजय हे वडील, बहीण व भावजयीसह वड्डीला गेले होते. घराचे बांधकाम झाल्यावर पत्नीला घेऊन जातो, असे सांगत असताना चुलत सासरा दीपक सोनंदकर यांनी `गौरीला लगेच घेऊन जा`, असे सांगितले. त्यामुळे दोघांत बाचाबाची झाली.

त्यानंतर अजय घरी परतताना अमर सोनंदकर, प्रथम सोनंदकर, अनिल सोनंदकर, दीपक सोनंदकर यांनी अडवून काठीने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेले अजयचे वडील, बहीण व भावजयीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी अमर, प्रथम, दीपक, अनिल (सर्व रा. वड्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी