शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आगळगाव येथील शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 17:02 IST

आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दोन चिमुरड्या बहीण-भावाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अनुष्का सुनील बाबर (वय साडेतीन वर्षे), समर्थ सुनील बाबर (वय २) अशी बालकांची नावे आहेत.

ठळक मुद्देआगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील घटनाबाबर वस्ती परिसरात हळहळशेततळ्यात पडून मृत्यू

ढालगाव , दि. १८ : आगळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील दोन चिमुरड्या बहीण-भावाचा शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. अनुष्का सुनील बाबर (वय साडेतीन वर्षे), समर्थ सुनील बाबर (वय २) अशी बालकांची नावे आहेत.

यामुळे बाबर कुटुंब ऐन दिवाळीत शोकसागरात बुडाले आहे. आगळगावपासून पाच किलोमीटरवर असलेल्या बाबर वस्तीवर ही घटना घडली. अनुष्का व समर्थ हे घराशेजारीच शेततळ्याजवळ खेळत होते. घरातील दिवाळीच्या धामधुमीत व्यस्त होते. बऱ्याच वेळानंतर मुले न आल्याचे त्यांच्या लक्षात आले.

घरातल्यांनी बाहेर येऊन पाहिले असता, त्यांना मुले कुठेही दिसली नाहीत. त्यांनी मुलांचा शेजारी तसेच जवळपास शोध घेतला असता ती आढळून आली नाहीत. शेततळ्याकडे त्यांनी धाव घेतली असता, त्यांना पाण्यात दोन्ही मुलांंचे मृतदेह आढळून आले.

ते पाहून आई-वडील व नातेवाईकांनी हंबरडा फोडला. घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिसात झाली असून, उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती.

 

टॅग्स :Crimeगुन्हाAccidentअपघात