शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

जावईबाबूंची रॉयल एन्ट्री; कोल्हापुरातून हेलिकॉप्टरने गाठली सासरवाडी, हेलिकॉप्टर बघायला आटपाडीकरांची झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:59 IST

या घटनेची चर्चा केवळ संपूर्ण तालुक्यातच नव्हे, तर जिल्हाभर रंगली

आटपाडी : आटपाडी तालुक्यात शनिवारी एक आगळावेगळा आणि रोमांचक प्रसंग अनुभवायला मिळाला. आटपाडीचे भाचे मामाच्या गावी थेट हेलिकॉप्टरने अवतरले ! या घटनेची चर्चा केवळ संपूर्ण तालुक्यातच नव्हे, तर जिल्हाभर रंगली आहे.आटपाडी गावचे जावई असणारे, मूळ टोप संभापूर (जि. कोल्हापूर) येथील कॉन्ट्रॅक्टर शिवाजीराव आनंदराव पवार आणि त्यांची पत्नी शशिकला शिवाजीराव पवार हे आपल्या मुलांसह (सौरभ आणि सुयोग पवार) शनिवारी दुपारी आटपाडी येथे आले. खास गोष्ट म्हणजे, या कुटुंबाने मामाच्या गावी येण्यासाठी पारंपरिक रेल्वे किंवा चारचाकीचा वापर न करता स्वतःचे नवीन हेलिकॉप्टर वापरले. त्यामुळे आटपाडीच्या आकाशात हेलिकॉप्टर फिरताना पाहून नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली.वाहन पूजनाच्या परंपरेत आता हेलिकॉप्टर पूजनाची भर पडल्याने आटपाडीकरांसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरला. आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या ग्रामीण भागाच्या बदलत्या चित्राचे हे एक प्रतीक असून, या अनोख्या प्रसंगाची चर्चा बराच काळ रंगणार आहे.हेलिकॉप्टर पाहण्यासाठी झुंबडसौरभ आणि सुयोग पवार यांचे मामा योगेश आणि रवींद्र नांगरे हे आटपाडीत वास्तव्यास आहेत. त्यांनी आपल्या भाच्यांना नव्याने घेतलेल्या हेलिकॉप्टरच्या पूजनासाठी विशेष आटपाडीला बोलावले होते. नांगरे कुटुंबीयांनी या हेलिकॉप्टरचे पूजन मोठ्या उत्साहाने करून आपला आनंद साजरा केला. यावेळी तानाजी पाटील, दत्तात्रय पाटील तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या पूजन सोहळ्यात शुभेच्छा देण्यासाठी आणि हेलिकॉप्टर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Groom's Royal Entry: Helicopter Lands in Atpadi, Crowds Gather

Web Summary : A contractor from Kolhapur arrived in Atpadi by helicopter to visit his wife's maternal home. The helicopter drew large crowds for a vehicle worship ceremony, marking a historic day for the village.