शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

Sangli: मासे विक्रेत्या महिलेच्या लेकीची आयकर विभागात सहायक कर पदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 16:45 IST

घरची परिस्थिती हलाखीची, आईने मासे विक्री करुन कुटुंब चालवले, लेकीने आईच्या कष्टाचे चीज केले

सुरेंद्र दुपटे संजयनगर : घरची परिस्थिती हलाखीची, वडिलांचे लहाणपणीच छत्र हरवले, आई मासे सुकट, बोंबील, विक्री करुन कुटुंबाचा कसाबसा गाडा चालविते, अशा परिस्थिती जिद्दीने अभ्यास करुन लेकीने स्पर्धा परीक्षेत यश मिळवित आयकर विभागात सहायक कर पदी झेप घेतली. फिरदोस खाटीक हिने पहिल्याच प्रयत्नात मिळवलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सांगली शहरातील ५० फुटी रस्त्यांवर असलेल्या विनायकनगर येथे फिरदोस आपल्या कुटुंबांसोबत राहते. लहानपणी  वडिलांचे छत्र हरवले. आईने मासे सुकट, बोंबील, विक्री करुन कुटुंबाचा गाडा चालवला. असा परिस्थितीत फिरदोसने कष्ट  जिद्दी व चिकाट्टीच्या जोरावर स्पर्धा परिक्षेत यश मिळवले. विशेष म्हणजे तिने पहिल्याच प्रयत्नात आयकर सहायक कर  आणि मंत्रालयातील लिपिक पदाच्या दोन्ही परीक्षेत यश मिळवले. तिला आई, भाऊ यांची मोलाची साथ मिळाली. फिरदोस हिने शिक्षण घेताना कष्ट आणि जिद्द बाळगली. एखादे ध्येय ठरविले तर कोणतीही गोष्ट अवघड नसल्याचे तिने यावेळी सांगितले. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीMPSC examएमपीएससी परीक्षा