शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सावळज जिल्हा परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 16:32 IST

तासगाव तालुक्यातील सावळज गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांचे हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाले. लोणावळा येथील संजीवनी मेडीकल फाऊंडेशन या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांचे हृदयविकाराने निधनलोणावळा रुग्णालयात प्राणज्योत मावळली : सावळज गटावर शोककळा

तासगाव : तासगाव तालुक्यातील सावळज गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत (बापू) पाटील यांचे हृदयविकाराचा तीव्र धक्क्याने निधन झाले.

लोणावळा येथील संजीवनी मेडीकल फाऊंडेशन या रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाने सावळज गटावर शोककळा पसरली आहे. सावळजमधील  बाजारपेठ बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आज सायंकाळी त्यांच्यावर सावळज येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.चंद्रकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी मुंबईला निघाले होते. लोणावळ्याजवळ नाष्टा करून गाडीत बसताना पाटील यांची साखरपातळी अचानक वाढली. त्यांना चक्कर आली. त्यानंतर त्यांना लोणावळा येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSangliसांगली