शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

खरिपासाठी सव्वालाख टन खत, ५० क्विंटल बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:45 IST

सांगली : जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरणीची कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाकडून नियोजन : जिल्ह्यात २६ हजार टन खत दाखल

सांगली : जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या पेरणीची कृषी विभागाने पूर्ण तयारी केली आहे. युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी आदी एक लाख २२ हजार ५० टन रासायनिक खते आणि ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कडधान्याच्या ५० हजार २२९ क्विंटल बियाणांची जिल्ह्याला गरज लक्षात घेऊन महाबीज आणि खासगी कंपन्यांकडून मागणी केली आहे. मागणीनुसार २६ हजार टन खत जिल्ह्यात उपलब्ध झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी विभागाच्या अधिकाºयांनी २०१८ च्या खरीप पेरणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात खरिपाचे सुमारे दोन लाख ९५ हजार हेक्टरपर्यंतचे क्षेत्र आहे. या क्षेत्राला लागणारे बियाणे आणि खते मान्सून पावसापूर्वी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाने नियोजन केले आहे.रासायनिक खताची तालुकानिहाय मागणीतालुका मागणी (टनामध्ये)आटपाडी १०४६०जत ११२७५कडेगाव ११८२०क़महांकाळ ११११६मिरज १३३००पलूस १२८१०शिराळा ११९२०तासगाव १३०५६खानापूर १३७३२वाळवा १३७३२एकूण १२२२५०बियाणे प्रकार मागणी क्विंटल महाबीज खासगी कंपन्याखरीप ज्वारी ६७७९ २६७२ ४१०७बाजरी २३७२ ९०९ १४६३भात ५०४० २०१६ ३०२४मका ५१८३ २०३३ ३१५०भुईमूग ९६३० ३८५२ ५७७८सोयाबीन १९१०० ७५१८ ११५८२मूग ४५७ १८३ २७४उडीद ५८८ २३५ ३५३तूर ८५५ ३४२ ५१३सूर्यफुल २२५ ९० १३५एकूण ५०२२९ १९८५० ३०३७९

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी