शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

सांगलीत चोवीस शिक्षिकांना सावित्रीबाई फुले आदर्श पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 17:37 IST

Savitri Bai Phule Sangli Teacher award- प्राथमिक शिक्षक बँकेतर्फे सावित्रीबाई फुले आदर्श प्राथमिक शिक्षिका पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यातील २४ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बँकेचे अध्यक्ष सुनील गुरव व उपाध्यक्ष महादेव माळी यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देसांगलीत चोवीस शिक्षिकांना सावित्रीबाई फुले आदर्श पुरस्कारपुरस्कार वितरण लॉकडाऊननंतर

सांगली : प्राथमिक शिक्षक बँकेतर्फे सावित्रीबाई फुले आदर्श प्राथमिक शिक्षिका पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यातील २४ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. बँकेचे अध्यक्ष सुनील गुरव व उपाध्यक्ष महादेव माळी यांनी ही माहिती दिली.

यावेळी समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर, किरण गायकवाड, सयाजीराव पाटील, किसनराव पाटील, शशिकांत भागवत, तुकाराम गायकवाड, हरिभाऊ गावडे, बाबासाहेब लाड, दयानंद मोरे आदी उपस्थित होते.पुरस्कार विजेत्या शिक्षिका अशा : शीतल रास्ते (हाकेवाडी), शैलजा अ‍ौंधकर (निंबवडे, ता. आटपाडी), सुप्रिया शिंदे (खरशिंग), अनुराधा साळुंखे (जाखापूर, ता. कवठेमहांकाळ), सुवर्णलता पाटील (मांगले), स्नेहा घाडगे (बहिरेवाडी, ता. शिराळा), कल्पना सावंत (अचकनहळ्ळी), गीतादेवी पाटील (संख, ता. जत), स्वाती पाटील (घबकवाडी), यास्मिन मुजावर ( आष्टा, ता. वाळवा ), शोभा मोरे (लिंब), लक्ष्मी जमदाडे (यमगरवाडी (ता. तासगाव), गीता केडगे ( कसबे डिग्रज), सुलोचना चव्हाण (खंडेराुजरी, ता. मिरज ), ज्योत्स्ना रसाळ (गुजलेवस्ती, लेंगरे), कमल मोरे ( भिकवडी बुद्रुक, ता. खानापूर), अरुणा हजारे ( विठ्ठलगर, अंकलखोप), सुनिता मोकाशी (आमणापूर, ता. पलूस), रुक्मिणी हराळे (वडियेरायबाग ), रुक्मिणी लोटे (कुंभारगाव, ता. कडेगाव), सुजाता जाधव ( विटा नगरपालिका), सुरेखा कदम (तासगाव नगरपालिका), माधुरी पाटील (मिरज), माधवी कांबळे (रामनामे विद्यालय, इस्लामपूर).पुरस्कार वितरण लॉकडाऊननंतरजिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिकेच्या शाळांमध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणार्या शिक्षिकांची पुरस्कारासाठी समितीने निवड केली. सेवेचा कालावधी, शिष्यवृत्तीसाठी केलेले प्रयत्न, स्पर्धा परीक्षा, वृक्षारोपण, सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा यासह विविध उपक्रमांसाठी घेतलेल्या परिश्रमांची नोंद पुरस्कारासाठी घेतली. लॉकडाऊन पूर्ण शिथील झाल्यानंतर पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे. 

टॅग्स :Savitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेTeacherशिक्षकSangliसांगली