शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

सांगलीवाडीत अपघात; १६ प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:48 IST

सांगली : टेम्पो आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बसमधील १६ प्रवासी जखमी झाले. सांगली- इस्लामपूर बायपास रस्त्यावरील सांगलीवाडीतील कदमवाडी फाट्यावर रविवारी सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.जखमीमध्ये शुभांगी भारत हसबे (वय २१, गोमटेशनगर, कुपवाड), शीतल सचिन कोळी (३०, आष्टा, ता. वाळवा), ...

सांगली : टेम्पो आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बसमधील १६ प्रवासी जखमी झाले. सांगली-इस्लामपूर बायपास रस्त्यावरील सांगलीवाडीतील कदमवाडी फाट्यावर रविवारी सकाळी साडेआठ वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.जखमीमध्ये शुभांगी भारत हसबे (वय २१, गोमटेशनगर, कुपवाड), शीतल सचिन कोळी (३०, आष्टा, ता. वाळवा), संगीता शरद कांबळे (४०, जयसिंगपूर, ता. शिरोळ), रामचंद्र ज्ञानू गुरव (४३, कारंदवाडी, ता. वाळवा), संगीता पिराप्पा तलवार (३६, सांगली), गजेंद्र कानाप्पा पुजारी (५७, कर्नाटक), पांडुरंग शंकर माळी (७५, कवलापूर, ता. मिरज), अमिता ईलाही शिकलगार (६०), प्रियांका पंडित खोत (सांगली), संपत वसंत रेडेकर (५०, येलूर, ता.वाळवा), जयश्री सिद्धार्थ लोंढे (४०), सिद्धार्थ राजाराम लोंढे (४२, गावभाग, सांगली), रचना नानासाहेब जाधव (२१, राजनगर, सांगली), महेश बाबासाहेब गावडे (४२, मिरज) व भारत गणपती शिंदे (६५, दुधगाव, ता. मिरज) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले.एसटी (क्र. एमएच १० बीएन-१३६५) सांगलीहून इस्लामपूरला निघाली होती, तर टेम्पो (क्र. एमएच १० झेड ४६९६) इस्लामपूहून सांगलीला येत होता. दुचाकीस्वार अडवा आल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न टेम्पो चालकाने केला असता टेम्पो समोरुन येणाºया एसटीवर आदळल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल, असे शहर पोलिसांनी सांगितले.