शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 15:52 IST

लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून कवलापूर (ता. मिरज) येथील प्रदीप पांडुरंग तोडकर (वय ३२) या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. शेतामध्ये तो सोमवारी दुपारी बेशुध्दावस्थेत आढळून आला होता. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देलग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून तरुणाची आत्महत्याकवलापूर येथील घटना : शेतात विष प्राशन : उपचार घेताना मृत्यू

सांगली : लग्न ठरत नसल्याच्या नैराश्येतून कवलापूर (ता. मिरज) येथील प्रदीप पांडुरंग तोडकर (वय ३२) या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. शेतामध्ये तो सोमवारी दुपारी बेशुध्दावस्थेत आढळून आला होता. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला.प्रदीप तोडकर याचे कवलापुरातील दत्त मळ्यात घर आहे. आई, वडील, भाऊ, भावजय व पुतण्यासमवेत तो राहत होता. तो शेती करीत होता. त्याला लग्न करायचे होते. त्याच्यासाठी स्थळेही येत होती. पण लग्न ठरत नव्हते. भावाचे लग्न झाले, त्याला एक मुलगाही झाला; मग माझे लग्न का ठरत नाही?, या विचाराने तो चिंताग्रस्त झाला होता.

यातूनच सोमवारी दुपारी चार वाजता त्याने शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन केले. त्यामुळे तेथेच तो बेशुद्ध होऊन पडला. हा प्रकार शेतातील काही मजुरांच्या लक्षात आला. त्यांनी प्रदीपच्या नातेवाईकांशी संपर्क साधला.

प्रदीपचा भाऊ आनंद तातडीने आला. त्याने प्रदीपला उपचारारार्थ सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु ठेवले होते. पण उपचार सुरु असताना मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. हवालदार संदीप पाटील पुढील तपास करीत आहेत.नातेवाईकांचा जबाबसांगली ग्रामीण पोलिसांनी मृत प्रदीपचे आई, वडील व भावाची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवून घेतले. या जबाबात त्यांनी प्रदीपला लग्न करायचे होते, स्थळेही येत होती. परंतु लग्न ठरत नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो नाराज होता. यातूनच त्याने आत्महत्या केली आहे, असे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पुढील तपास सुरु ठेवला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली