शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : संतोष शिंत्रेंच्या कथासंग्रहास म. द. हातकणंगलेकर पुरस्कार, उद्या गुरुवारी प्रदान सोहळा,  तिसऱ्या स्मृतीदिनी सांगलीत कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 17:54 IST

दिवंगत ज्येष्ठ समीक्षक व लेखक प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार यंदा पर्यावरणवादी लेखक संतोष शिंत्रे यांच्या गुलाबी सीर अर्थात पिंक हेडेड डक या कथासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. उद्या गुरुवारी २५ जानेवारी रोजी तो त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंतोष शिंत्रेंच्या कथासंग्रहास म. द. हातकणंगलेकर पुरस्कारउद्या गुरुवारी प्रदान सोहळातिसऱ्या स्मृतीदिनी सांगलीत कार्यक्रम

सांगली : दिवंगत ज्येष्ठ समीक्षक व लेखक प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार यंदा पर्यावरणवादी लेखक संतोष शिंत्रे यांच्या गुलाबी सीर अर्थात पिंक हेडेड डक या कथासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. उद्या गुरुवारी २५ जानेवारी रोजी तो त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.जुना बुधगाव रस्त्यावरील नवजीवन विकास संस्थेच्या सभागृहात दुपारी ४ वाजता हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार असून लेखक, मुलाखतकार सुधीर गाडगीळ प्रमुख वक्ते म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

पुरस्कारप्राप्त शिंत्रे हे विज्ञानाचे अभ्यासक असून पर्यावरणवादी लेखक म्हणून परिचित आहेत. अनुभवावर आधारीत कथा, व्यक्तींच्या तऱ्हा यावर आधारीत माध्यमावरील त्यांची पकड चांगली आहे. त्यांना दोनवेळेला राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघातर्फेही त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांची आतापर्यंत पाच पुस्तके प्रकाशीत झाली आहेत. हातकणंगलेकर यांच्या स्मृतीदिनाच्या या कार्यक्रमास सांगलीतील नागरिकांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपसिथत रहावे, असे आवाहन नवजीवन विकास संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :literatureसाहित्यSangliसांगली