शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : रेवणगाव घाटात एसटी-डंपरचा भीषण अपघात, तीन ठार, १२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 15:38 IST

विटा येथून आटपाडीकडे जाणार्या एसटी बसला समोरून येणार्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह ३ प्रवासी जागीच ठार झाले. यावेळी डंपर चालकासह १२ जण जखमी झाले.

ठळक मुद्देरेवणगाव घाटात एसटी-डंपरचा भीषण अपघाततीन ठार, १२ जखमी

विटा : विटा येथून आटपाडीकडे जाणार्या एसटी बसला समोरून येणाऱ्या डंपरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका महिलेसह ३ प्रवासी जागीच ठार झाले. यावेळी डंपर चालकासह १२ जण जखमी झाले.विजय जालिंदर कुंभार (वय ४६, रा. खानापूर, जि. सांगली), तानाजी विलास जाधव (वय ४५, रा. भडकेवडी), सुनंदा उत्तम यादव (वय ४६, रा. वाटूंबरे, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अपघातात ठार झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. हा अपघात आज (मंगळवार) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास विटा शहरापासून १२ किमी अंतरावर रेणावी घाटात झाला.आटपाडी आगाराची कऱ्हाड ते आटपाडी बस (एमएच १२ सी. एच. ७६७०) ४० प्रवासी घेऊन विटा मार्गे आटपाडीला निघाली होती. रेवणगाव घाटात एका वळणावर खानापूरहून विटा येथे येणाऱ्या डंपर चालकाचा ताबा सुटल्याने डंपर बसवर आदळला.

हा अपघात इतका भीषण होता की बस चालकाच्या पाठीमागील बसचा अर्ध्या भाग तुटून गेला. यावेळी खिडकीच्या बाजूला बसलेल्या तीन आसनावरील विजय कुंभार, तानाजी जाधव व सुनंदा यादव हे तीन प्रवासी जागीच ठार झाले.या अपघातानंतर डंपर रस्त्यावर उलटला. या अपघातात डंपर चालकासह सत्वशीला ढाणे, श्रीदत्त ढाणे, सई ढाणे यांच्यासह १२ जण जखमी झाले. जखमींवर विटा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात