शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

Sangli: मिरजजवळ बेडग येथे मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टरखाली चिरडून मारले

By शरद जाधव | Updated: May 24, 2023 16:44 IST

Crime News: बेडग (ता. मिरज) येथे वडील जमीन नावावर करीत नाहीत व पैसे देत नसल्याने मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टर खाली चिडून ठार मारले. दादू गजानन आकळे ( वय ६५ ) यांच्या खूनप्रकरणी मुलगा लक्ष्मण आकळे (वय ३२) याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

- शरद जाधव

मिरज : बेडग (ता. मिरज) येथे वडील जमीन नावावर करीत नाहीत व पैसे देत नसल्याने मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टर खाली चिडून ठार मारले. दादू गजानन आकळे ( वय ६५ ) यांच्या खूनप्रकरणी मुलगा लक्ष्मण आकळे (वय ३२) याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

बेडग येथील शेतकरी दादू आकळे व त्यांचा मुलगा लक्ष्मण आकळे यांच्यात गेल्या काही महिन्यापासून पैसे व जमीन नावावर करण्यावरून वाद सुरू होता. मुलगा लक्ष्मण वडीलांकडे वारंवार पैशाची मागणी करीत होता. वडिल पैसे देत नसल्याने त्याच्या हिश्श्याची जमीन नावावर करण्यासाठी त्याने वडिलांकडे तगादा लावला होता. मात्र त्यास पैसे देण्यास व जमीन नावावर करण्यास वडिल दादू नकार देत होते. या रागातून लक्ष्मण याने बुधवारी सकाळी रस्त्याने जात असलेल्या दादू यांच्या अंगावरुन ट्रॅक्टर घालून त्यांना ट्रॅक्टरखाली चिरडले. यात दाजी आकळे यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी बेडग येथे जाऊन लक्ष्मण आकळे यास ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. वडिलांच्या खून प्रकरणी लक्ष्मण आकळे याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली