शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये महिलांशी गैरवर्तनाचा सांगलीत निषेध, महालक्ष्मी प्रतिष्ठानची निदर्शने

By अविनाश कोळी | Updated: July 9, 2024 19:42 IST

सांगली : पश्चिम बंगालमधील महिलांशी असभ्य वर्तन होत असल्याच्या घटनेचा निषेध करीत महालक्ष्मी प्रतिष्ठानच्यावतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात ...

सांगली : पश्चिम बंगालमधीलमहिलांशी असभ्य वर्तन होत असल्याच्या घटनेचा निषेध करीत महालक्ष्मी प्रतिष्ठानच्यावतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.महालक्ष्मी प्रतिष्ठानच्यावतीने तहसिलदार लिना खरात यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, पश्चिम बंगालमधीलमहिलांशी सरकारकडून गैरवर्तन होत आहे. महिला मुख्यमंत्री असतानाही महिलांशी असभ्य वर्तन होत असल्याने आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करीत आहोत. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कारवाई करावी. कुच बिहार आणि दिनाजपूर इथे झालेल्या घटना अत्यंतिक वेदनादायक आहेत. या घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांनी याची चौकशी करुन प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचावे. तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुखदा गाडगीळ, सचिव सुमित्रीताई फाटक, कल्याणी गाडगीळ, वर्षा चापोरकर, माजी नगरसेविका अनुराधा मोडक आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीWomenमहिलाwest bengalपश्चिम बंगालagitationआंदोलन