शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: सांगली मनपा आयुक्त शुभम गुप्ता अपघातात जखमी, विजेच्या खांबावर आदळली कार, प्रकृती स्थिर

By अविनाश कोळी | Updated: October 2, 2024 21:42 IST

Sangli Accident News: कुत्रे आडवे आल्याने त्याला वाचविताना महापालिका आयुक्तांची गाडी विद्युत खांबाला जाऊन धडकली. यात आयुक्तांच्या डोक्याला मार लागल्याने मिरजेतील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली.

- अविनाश कोळीसांगली - कुत्रे आडवे आल्याने त्याला वाचविताना महापालिका आयुक्तांची गाडी विद्युत खांबाला जाऊन धडकली. यात आयुक्तांच्या डोक्याला मार लागल्याने मिरजेतील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजता घडली.

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने विश्रामबागला गेले होतेे. स्फुर्ती चौकातून गर्व्हमेंट कॉलनीकडे जाताना येथील बसथांब्याजवळ त्यांची गाडी आली. गाडीच्या आडवे कुत्रे आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात गाडी जाऊन रस्त्याकडेला असलेल्या विद्युत खांबावर आदळली त्यांच्या कारमधील एअर बॅग खुल्या झाल्या, मात्र तरीही आयुक्तांच्या डाेक्याला मार लागला. डोक्याला जखम झाल्याने त्यांना तातडीने मिरज रोडवरील खासगी रुग्णालयात दाखल केले.

महापालिकेत अपघाताचे वृत्त धडकताच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिस पंचनामा रात्री उशिरापर्यंत झाला नव्हता. गव्हर्मेंट कॉलनीतील रस्त्यावरील हे खांब उंच असल्याने तसेच ते गंजल्याने त्यांचा अंदाज येत नाही. याबाबत अनेकदा महापालिकेत तक्रारीही दाखल झाल्या होत्या, मात्र याठिकाणी सुरक्षा उपाय केले नसल्याने आता महापालिका आयुक्तांनाच या विद्युत खांबामुळे अपघातास सामोरे जावे लागले.

गव्हर्मेट कॉलनीमधील ज्या विद्युत खांबाला आयुक्तांची गाडी धडकली, त्या विद्युत खांबाला रेडियम लावावे, अशा सुचना याआधीच आम्ही महापालिका प्रशासनाला केल्या होत्या. या रोडवर विद्युत खांब उंचीवर असल्याने दिव्यांचा प्रकाश कमी आहे. यामुळे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण जास्त आहे.- विनायक सिंहासने (माजी नगरसेवक)

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघात