शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : कुपवाडमध्ये गुंडाचा खून, काठीने मारहाण : तीन संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 12:45 IST

पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अखिलेश ऊर्फ सैफअली सरदार मगदूम (वय २२, दत्तनगर, बामणोली, ता. मिरज) याचा काठीने बेदम मारहाण करुन खून करण्यात आला. कुपवाड-बुधगाव रस्त्यावर अजिंक्यनगर येथे शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी चार संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्दे कुपवाडमध्ये गुंडाचा खून, काठीने मारहाण तीन संशयित ताब्यात

कुपवाड : पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अखिलेश ऊर्फ सैफअली सरदार मगदूम (वय २२, दत्तनगर, बामणोली, ता. मिरज) याचा काठीने बेदम मारहाण करुन खून करण्यात आला. कुपवाड-बुधगाव रस्त्यावर अजिंक्यनगर येथे शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी चार संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.चोरी, मारामारी, लुटमार असे गंभीर गुन्हे दाखल असलेला अखिलेश हा बुधवारी रात्री तो घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. घरच्यांनी त्याचा शोध घेतला. पण तो कुठेच सापडला नव्हता. गुरुवारी सकाळी अजिंक्यनगर झाडीत तो गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.

याची माहिती मिळताच घरातील लोकांनी धाव घेतली. त्याला उपचारार्थ मिरजेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना शुक्रवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला. मृत अखिलेशचा भाऊ साजिद मगदूम याने चार संशयिताविरुद्ध तक्रार दिली आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु ठेवली आहे. पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच एकजण पसार झाला आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.झाडीत फेकलेसंशयितांनी अखिलेशला काठी व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तो अर्धमेला झाल्यानंतर त्याला झाकीत फेकून संशयित पसार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. रुग्णालयात दाखल केल्यापासून त्याची प्रकृती चिंताजनक होती. पोलिसांना त्याचा जबाबही नोंदवून घेता आला नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली